अशा काही वस्तू की, ज्या आपण संध्याकाळी दान म्हणून अजिबात देऊ नये !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

श्री स्वामी समर्थ” हिंदू धर्मशास्त्रामध्ये धर्माच सर्वात मोठा महात्म्य आहे. असं म्हणतात की दानधर्म केल्याने पुण्याची प्राप्ती होते. दानधर्म करताना आपण ज्या वस्तू दान करू त्या वस्तूंच्या कितीतरी अधिक पट फळ परमेश्वर आपल्याला प्रदान करत असतो.

मात्र हे खरं असलं तरी सुद्धा काही वस्तू अशा आहेत की ज्या आपण दान म्हणून अजिबात देऊ नये. या वस्तूंचे दान कदापिही करू नये आणि विशेषतः संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्त समयी या वस्तू अशा पाच वस्तू आपण चुकूनही कुणालाही दान करू नये किंवा उधार देऊ नये.

बऱ्याचदा आपल्या शेजारपाजारचे लोक किंवा इतरही लोक आपल्याला सूर्यास्त समयी काही वस्तू ऊधार मागू शकतात हे लक्षात घ्या की काहीही झालं तरी सुद्धा या पाच वस्तूंचे दान आपण चुकूनही करू नका. या पाच वस्तूंचे दान केल्याने घरातील बरकत निघून जाते.

घराची बरकत होत नाही घरातील धनसंपत्ती कमी होते. घरातील या वस्तूंचा दान आपल्या हातून होत गेलं तर घरामध्ये आर्थिक समस्या वाढू लागतात. आणि घराची बरकत नंतर कधीच होत नाही.चला तर जाणून घेऊया या पाच वस्तू कोणत्या आहे.

१.लसूण आणि कांदा : बर्याच जणांना आश्चर्य वाटेल की लसून आणि कांदा दिल्याने किंवा दान केल्याने कोणता धोका होऊ शकतो.खरतर लसूण आणि कांदा यांचा थेट संबंध केतू ग्रहाशी आहे. आणि केतू ग्रह हा एक असा ग्रह आहे की जो जादूटोण्याशी संबंधित आहे.

आपल्या आसपास असे अनेक लोक असू शकतात की जे कांदा आणि लसूण याचा वापर करून आपल्यावर ती अनेक प्रकारच्या चुकीच्या गोष्टी लादू शकतात आणि म्हणून आपण सुर्यास्तासमई चुकूनही कांदा आणि लसूण कोणाला दान किंवा उधार देऊ नये. आणि सुर्यास्तासमई लसूण आणि कांद्याचे दान करणे हे अशुभ मानलं जातं.

२.हळद : अनेकांना या गोष्टीबद्दल माहीत असेल की हळदीचा थेट संबंध हा गुरू ग्रहाशी असतो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत हा ग्रह बलवान आणि मजबूत असतो शुभ असतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्य अपार धनसंपदा येते आणि मग अशावेळी ज्या हळदीचा संबंध थेट गुरू ग्रहाशी आहे.

अशी हळद जर आपण सायंकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी एखाद्याला उधार दिली किंवा एखाद्याला जर आपण दान केली तर तर आपला गुरू ग्रह कमजोर पडतो आणि सोबतच घरातील धन आणि वैभव यांची सुद्धा हानी होते. आणि गरिबी येते.

३.पैसा/ धन : आशा वस्तू की ज्या मौल्यवान आहेत मग सोने असेल चांदी असेल या ज्या वस्तू आहेत त्या कधीही आपण संध्याकाळी उधार देऊ नये लक्षात घ्या अनेक लोकांना याचा अनुभव आलेला आहे की संध्याकाळच्यावेळी लोक आपला मुख्य दरवाजा खुला ठेवतात आणि याच कारण म्हणजे संध्याकाळची वेळ सायंकाळची वेळ ही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची प्रवेश करण्याची वेळ असते.

संध्याकाळच्या वेळीच माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते आणि आपण याच वेळी आपल्या जवळील पैसा किंवा सोनेनाणे कोणाला देऊ केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होते. ज्या लोकांचा व्यवसायाच सोने चांदीचा मौल्यावन रत्नाचा आहे ते लोक याला अपवाद आहे.

४. दही : दह्याचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो. दही आपल्याला सुख आणि वैभव प्रदान करतो. हिंदुधर्म शास्त्रामध्ये तसा उल्लेख आहे. आणि म्हणून सुर्यास्ता समई आपण चुकूनही कोणालाही दह्याच दान देऊ नये. सुर्यास्तासमई जी व्यक्ती एखाद्याला दही देते दान करते त्या व्यक्तीच्या जीवनात सुख आणि वैभव पासून ती व्यक्ती वंचिव बनते.

५.दूध : अनेक जणांना आश्चर्य वाटेल की दुधाचा थेट संबंध भगवान सुर्य देव आणि चंद्रमा म्हणचे चांद्रदेव ह्यांच्याशी आहे. भगवान श्रीविष्णु आणि माता लक्ष्मी यांच्या सुद्धा संबंध हा दुधाशी जोडला जातो आणि म्हणून सायंकाळी किंवा सुर्यास्ता समई आपण चुकूनही दूधच दान देऊ नये.

मी यापूर्वीच सांगितलं आहे की ज्या लोकांचा दुधाचा व्यवसायच आहे अशा लोकांसाठी हा नियम अपवाद आहे. त्यामुळे संध्याकाळी कोणाला चुकूनही दूध देऊ नका त्यामुळे घरातील बरकत निघून जाते.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *