नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“जय जय स्वामी समर्थ” ज्योतिषानुसार जेव्हा ग्रह नक्षत्राचे अनुकुलता प्राप्त होते तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती होऊ शकतो. बदलत्या ग्रह नक्षत्रा ची स्थिती जेव्हा अनुकूल बनते तेव्हा नशिबाची दार उघडण्यास वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्राच्या स्थितीचा राशीनुसार सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पडत असतो.
एक वेळा ग्रह नक्षत्र ची स्थिती अनुकूल बनल्यानंतर व्यक्तीच्या जीवनात सुखाचे बहार येण्यास वेळ लागत नाही. जीवनातील दारिद्र्याचा काळ संपतो आणि सुखाच्या क्षणाची सुरुवात होते. जानेवारी महिन्यापासून असाच काहीसा शुभ काळ या पाच राशीच्या जीवनात येण्याचा संकेत आहे.
जानेवारी पासून यांचे भाग्य, यांचे नशीब कलाटणी घेण्यास सुरुवात करणार आहे. आता नवीन वर्षाची सुरुवात त्यांच्यासाठी अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. आता यांच्या जीवनातील दुःखाचे अंधारी रात्र संपणार असून सुखाची सोनेरी सकाळ यांच्या वाट्याला येणार आहे.
जानेवारी मध्ये बदलत असलेली ग्रह दशा, ग्रह दिशांची होणारी बदल आणि ग्रहण नक्षत्रांच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे. एकूणच जानेवारी महिना यांच्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.
आपल्या जीवनातील नकारात्मक नकारात्मकता संपणार आहे आणि अतिशय सुलभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार असून आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.
हा आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा मारग ठरू शकतो. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या अपूर्ण इच्छा येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहेत. तर चला पाहु यात कोणत्या आहेत त्या पाच राशी? आणि त्यांना कोणते ला प्राप्त होणार आहेत? सुरुवात करूया मेष राशी पासून.
1. मेष राशी मेष राशीसाठी जानेवारी दोन हजार बावीस पासून बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती अतिशय लाभदायक ठरण्याची संकेत आहेत. येणारा काळ आपला भाग्योदय घडवून आणणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. आर्थिक प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे.
आपल्याला नशीब साथ देणार आहे. जीवनात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. सरकारी कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरीत अडलेले काम मार्गी लागणार आहे. सांसारिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.
2. वृषभ राशि वृषभ राशीसाठी जानेवारी महिना लाभदायक ठरण्याची संकेत आहेत. करिअरमध्ये यशस्वी व्यक्तीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे. आत्तापर्यंत अडलेली कामे येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. प्रगतीचे संकेत आपल्या जीवनात येणार आहेत.
आता आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवस आता संपणार आहेत. मनाला नव्या प्रेरणा प्राप्त होतील. नव्या प्रेरणेने प्राप्त होऊन नव्या कामांची सुरुवात करणार आहात. प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी निघणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.
3. सिंह राशी सिंह राशी साठी हा काळ सिंह राशीच्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे. आपल्या जीवनात हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. नोकरी आणि व्यापार करत असणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. नोकरीत भरती अथवा बदलीची संकेत येणार आहेत. अधिकारी वर्ग आपल्या कामावर खुश असेल.
प्रेम जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. उद्योग व्यापार प्रगतीपथावर राहणार आहे. तरुण-तरुणी च्या जीवनात जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत. तरुण-तरुणींच्या जीवनात येणाऱ्या विवाहाचा अडचणी आता दूर होतील. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे. मानसिक ताण तणावापासून मुक्त होणार आहात.
4. तुळ राशी जानेवारी मध्ये मिळत असलेले ग्रह नक्षत्रांची स्थिती तूळ राशीसाठी अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आता जीवनात आनंदाचे क्षण आपल्याला अनुभवण्यास मिळतील. या काळात बारीक सुखात वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रात अडलेली कामे पूर्ण होतील.
व्यापारी वर्गासाठी शुभ घटना घडून येणार आहेत. येणारा पुढचा काळ लाभकारी ठरणार आहे. राजकीयदृष्ट्या एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे.
5. वृश्चिक राशी वृश्चिक राशीसाठी जानेवारी महिना लाभदायक ठरणार आहे. मागील अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील. जानेवारी दोन हजार बावीस पासून नशिबाच्या कलाटणी घेईल घेण्यास सुरुवात होतील. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. उद्योग, व्यवसाय, राजकारण, समाजकारण, नोकरी, शिक्षा, कला, साहित्य अशा अनेक क्षेत्रात आपल्याला भरघोष यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
6. कुंभ राशी कुंभ राशिच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. जानेवारी दोन हजार बावीस पासून ग्रह नक्षत्र आपल्या राशीसाठी अतिशय अनुकूल बनत आहेत. उद्योग व्यापार आणि नोकरीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे.
ज्या कामांना हात लावाल त्यात आपल्याला यश प्राप्त होईल. व्यापारातून पैशाची आवक वाढणार आहे. आपल्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील. नोकरीत यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.