नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
शनि राशी बदल करत आहे. या राशी बदलामुळे काही राशिच्या जीवनात शनीची साडेसाती सुरू होईल. यामध्ये या व्यक्तींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्या राशी च्या व्यक्तीची तब्येत थोडी खराब राहील. विशेष करून हाडांना दुखापत होऊ शकते, प्रत्येक कामामध्ये थोडीशी काळजी घ्या.
अचानक काही अनपेक्षित असे खर्च समोर येतील मात्र या काळात नवीन मित्र तुम्हाला मदत करतील. या मित्रांकडून, मोठ्या भावंडांकडून आर्थिक लाभ सुद्धा प्राप्त होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी शनीचा हा राशीबदल हे संक्रमण फायदेशीर ठरणार आहे.
हे लोक स्वतःचा व्यवसाय चालवतात अशा लोकांसाठी हे शनीचे संक्रमण मात्र थोडेसे प्रतिकूल राहील. त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये तोटा होण्याची, धनहानी म्हणजेच पैशांची हानी होण्याची शक्यता दिसून येते. यामध्ये कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी आपल्याला गरजेपेक्षा जास्त मेहनत कष्ट करावे लागेल.
अशावेळी शनीची ही साडेसाती कमी करण्यासाठी काही छोटे-छोटे उपाय आपण करू शकता. आता लक्षात घ्या. ज्या लोकांची राशी ‘मीन’ आहे ही जलतत्वाची रास असून तिचा स्वामी गुरु आहे. तरी या मीन राशीची साडेसाती एप्रिल 2022 पासून प्रारंभ होत आहे.
ज्या लोकांचे नाव दो,दू,दे,थ,झ, च,चा,ची पासून सुरु होतात अशा लोकांची रास मीन असते आणि अशा लोकांच्या राशीत शनीची साडेसाती प्रारंभ होत आहे. दो, दु, दे, झ,ज, ता,थ,ची जरी ही साडेसाती असली तरी घाबरून जाऊ नका. आपण शनिवारच्या दिवशी शनी देवाच्या मूर्तीवर मोहरीचे तेल अर्पण करा. मोहरीचे तेल वहा.
तसेच शनिवारी सायंकाळी आपण कोणत्याही गोरगरिबांना, मजुरांना कपड्यांचा दान करा त्यामुळे शनि दशेचा तुमच्यावर वाईट प्रभाव आहे तो बऱ्याच अंशी कमी होतो. धनु राशीच्या लोकांची साडेसाती पासून सुटका होत आहे. मीन राशीच्या लोकांची साडेसाती सुरू होत आहे.
तर कुंभ राशीच्या लोकांवर शनी साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होतो आहे. त्यांनी सुद्धा सावध राहायला हवं आणि मकर राशीच्या लोकांसाठी हा तिसरा आणि शेवटचा टप्पा असेल. शनीची जी साडेसाती असते ते साडेसात वर्षाची असते, तीला अडीच अडीच वर्षांमध्ये विभागले जात.
असे तीन टप्पे असतात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तीन वेळा त्याला ही शनीची साडेसाती सहन करावी लागते. या काळामध्ये शनिदेव त्या व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ प्रदान करत असतात आणि म्हणून कर्माचं फळ प्रदान करणारी ही देवता आहे.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.