या 3 राशींच्या मुली असतात आपल्या वडिलांसाठी खूप भाग्यवान (लकी) ।। त्यांची भरभराट होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“श्री स्वामी समर्थ” ज्योतिषशास्त्रात तीन राशीच्या मुलींना आपल्या वडिलांसाठी अत्यंत शुभ मानले जात. मग कोणत्या आहेत त्या तीन राशी चला जाणून घेऊया. प्रत्येक व्यक्ती आपलं नशीब घेऊन जन्माला येतो. परंतु काही लोक इतके भाग्यवान असतात की ते आपल्या जवळच्या व्यक्तींच्या नशिबावर ही सकारात्मक प्रभाव पाडत असतात.

आपल्या धर्मात मुलींना साक्षात लक्ष्मी स्वरूपा मानल जात. नवरात्रीमध्ये लहान मुलींची पूजा सुद्धा केली जाते. तसच स्त्रियांनाही गृहलक्ष्मीचा दर्जा दिला जातो. एकूणच मुली आणि महिलांना आपल्याकडे आपण देवतास्वरूप आणतो. ज्योतिष शास्त्रानुसार तीन राशी अशा आहेत ज्या राशीच्या मुली आपल्या वडिलांसाठी लकी ठरतात.

त्या मध्ये सगळ्यात पहिली रास आहे “कर्क रास”. कर्क राशीच्या मुली आपल्या वडिलांसाठी आणि परिवारासाठी अतिशय भाग्यवान ठरतात. जर कुंडलीत ग्रह ठीक असतील तर या मुलींच्या जन्मापासूनच घरांमध्ये सुख-समृद्धी वाढायला लागते. वडिलांची प्रगती होते, आणि उत्पन्नही वाढते. या मुली अत्यंत कुशल असतात.

प्रत्येक काम मन लावून करतात आणि कमी वयातच मोठ यश सुद्धा प्राप्त करतात. दुसरी रास आहे “कन्या रास”. या राशीच्या मुली सुद्धा आपल्या वडिलांची वडिलांसाठी भाग्यवान सिद्ध होतात. त्यामुळे आपल्या कामाच्या माध्यमातून ते आपल्या वडिलांचे आणि आपल्या परिवाराचे नाव मोठे करतात.

तसेच ज्या मुलींना कलात्मक कामांमध्ये सुद्धा विशेष रुची असते. या क्षेत्रात या विशेष यश संपादन करतात. या खूपच बुद्धिमान असतात आणि तसेच कमी वयातच खूपच समजूतदार सुद्धा असतात. त्यानंतर ची रास आहे “मकर रास”. मकर राशीच्या मुली खूपच मेहनती प्रामाणिक आणि दयाळू असतात.

या आपल्या परिवाराची खूप काळजी घेतात. आणि घरातील प्रत्येक जण यांचे लाड सुद्धा करतात. खास करून त्यांच्या वडिलांसोबत त्यांचे खास नाते असते या मुली नोकरी-व्यवसायात विशेष यश प्राप्त करतात. तसेच या मुली त्यांच्या लक्षा बद्दल खूपच गंभीर असतात आणि ते पूर्ण करून दाखवतात या मुलींचे हेच गुण सर्वांना आवडतात.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *