133 वर्षानंतर बनत आहे शुभ संयोग !! येत्या बारा वर्षात या सहा राशींच्या जीवनात असेल “राज योग”.

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“जय जय स्वामी समर्थ” 133 वर्षांनी बनत आहे महान शुभ संयोग. आज मध्यरात्रीपासून पुढील बारा वर्षे या 6 राशींच्या जीवनात असेल राज योग. भाग्य जेव्हा कलाटणी घ्यायला सुरुवात करते तेव्हा व्यक्तीच्या संपूर्ण जीवन बदलून जाते. ज्योतिषानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात जे काही बरे वाईट घडत असते त्याला कारणीभूत असते.

त्या व्यक्तीची स्वतःची कर्म आणि बदलती ग्रह दिशा. ग्रह दिशेच्या सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव यामुळे मनुष्याच्या जीवनात अनेक बदल घडून येत असतात. जेव्हा ग्रह दशा वाईट असते तेव्हा प्रयत्नांना फळ मिळणे अवघड असते तर कितीही प्रयत्न केले तरीही पदरी मात्र काहीच पडत नाही.

आणि याउलट ग्रह दिशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक असते तेव्हा थोडे प्रयत्न केले तरी यश प्राप्त होत असते. प्रचंड यश प्राप्तीसाठी ग्रह दिशेची अनुकुलता आणि नशिबाची साथ असणे अत्यंत आवश्यक असते. जेव्हा ग्रहदशा अनुकूल असते आणि नशिबाची साथ प्राप्त होते अशावेळी आपली स्वप्ने साकार होण्यास वेळ लागत नाही.

आज मध्यरात्रीपासून असाच काहीसा शुभ अनुभव या राशिच्या जीवनात येणार असून पुढील बारा वर्षे आपल्या जीवनात राज योगा समान परिस्थिती निर्माण होणार आहे.  मध्यरात्रीनंतर गुरु मार्गी होत असून इंदिरा एकादशी आहे. हा अतिशय शुभ संयोग बनत असून गुरुकृपे बरोबरच या सहा राशींवर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची प्रचंड कृपा बरसणार आहे.

आपल्या जीवनातील दुःखाचा अंधकार दूर होऊन आपल्या जीवनात सुखाची सोनेरी पहाट येणार आहे. ज्या राशींना गुरुचे पाठबळ असते त्या राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकल्या शिवाय राहत नाही. गुरु च्या कृपेने आपल्या जीवनात येणाऱ्या धनाची कमतरता आणि वाद दूर होणार असून सुख समृद्धीची बहार येण्यास सुरुवात होणार आहे.

आता जीवनात कशाचीही उणीव भासणार नाही. उद्योग-व्यापार यांमध्ये भरभराट होणार असून आपल्या करिअरच्या दृष्टीने प्रगती कार घटना घडून येणार आहेत. आपल्या जीवनाला एक नवीन कलाटणी पाप प्राप्त होणार असून कार्यक्षेत्रात खूप मोठी प्रगती घडून येणार आहे.

आपल्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. गुरुकृपेने यशाचे मार्ग मोकळा होणार असून धनप्राप्तीचे अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. हाती घेतलेला कामांना यश प्राप्त होणार असून आपल्या महत्त्वकांक्षे मध्ये भरपूर वाढ होणार आहे.

ध्येयप्राप्ती ची ओढ निर्माण होणार असून आपल्या स्वप्नांना नवी पालवी फुटणार आहे. गेल्या अनेक महिन्यापासून चालू असणारी आर्थिक समस्या आता दूर होणार आहे. या काळात उद्योग, व्यापार, कला, साहित्य, नोकरी, समाजकारण, राजकारण अशा अनेक क्षेत्रात भरघोस यश प्राप्त होणार असून गुरु च्या कृपेने मान प्रसिद्धी मध्ये प्रचंड वाढ होणार आहे.

आपण कधी विचारही केला नसेल अशा काही शुभ घटना आपल्या जीवनात घडून येणार असून आनंद आनंद आणि प्रसन्नतेचे मध्ये भरपूर वाढ होणार आहे. गुरु च्या कृपेने कौटुंबिक सुखाची प्राप्ती होणार असून जीवन सुख समृद्धीने भरून येणार आहे. तर चला आपण पाहू यात कोणता आहे त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. पहिली राशी आहे मेष.

1. मेष या राशीच्या जीवनातील संघर्षाचा काळ समाप्त होणार असून यशप्राप्ती ला सुरुवात होणार आहे. गुरूंच्या कृपेने अवघड कामे देखील सोपी बनणार असून यश प्राप्ति च्या दिशेने जीवनाच्या वाटचालीची सुरुवात होणार आहे. गेल्या काही महिन्यात झालेल्या आपले आर्थिक नुकसान येणाऱ्या काळात भरून निघणार असून मनावर असणाऱ्या चिंतेचे दडपण आता दूर होणार आहे.

मागील काळात बनवलेल्या योजना येणाऱ्या काळात सफल बनण्यास सुरुवात होणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने शुभ घटना घडून येणार असून व्यवसायातून चांगला नफा प्राप्त होणार आहे. नवीन सुरू केलेल्या उद्योगांना चांगला प्रतिसाद लागणार आहे. घर परिवारात आनंद आणि प्रसन्न ते मध्ये वाढ होणार असून भौतिक सुखाबरोबरच अध्यात्मिक सुखाची प्राप्ती देखील होणार आहे.

माता लक्ष्मी च्या कृपेने धनप्राप्तीचे योग जुळून येणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात केलेले बदल पुढे चालून लाभदायक सिद्ध होणार आहेत. या काळात आर्थिक प्राप्ती चांगली होणार असली तरीही खर्चाचे प्रमाण वाढणार असल्यामुळे अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल. त्याचबरोबर व्यसनापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.

2. मिथुन राशी मिथुन राशि साठी गुरु च्या कृपेने जीवनात जीवनाची वाटचाल सुख होणार आहे. प्रबळ आत्मविश्वासाच्या जोरावर कार्यक्षेत्रात खूप मोठे यश प्राप्त करणार आहात. हा काळ प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत शुभ नसला तरीही प्रत्येक टप्प्यावर सावध राहणे गरजेचे आहे.

या काळात कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून चुकीची कामे करू नका. आर्थिक प्राप्ती मध्ये भरपूर वाढ होणार असून कुटुंबासाठी पाहिलेली स्वप्ने साकार होणार आहेत. जोडीदाराची चांगली साथ प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारात चांगली वाढ होणार असून आपल्या करिअरच्या दृष्टीने हा काळ अतिशय सुखद होणार आहे.

आपल्या करियर विषयी पाहिलेली स्वप्न साकार होणार आहे. कार्य सिद्धि ची प्राप्ती होणार असून हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे. हा काळ अत्यंत शुभ असला तरीही शत्रू व मित्र कोण हे ओळखूनच सगळं सगळे व्यवहार करावे लागतील.

3. सिंह राशी या राशी वर गुरुची कृपा बरसणार असून अपेक्षे शिवाय यश प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार असून कधी विचारही केला नसेल अशी एखादी मोठी प्रगती घडून येणार आहे. काही बाबतीत तडजोडीने घ्यावी लागणार असली तरी ही अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे.

त्याकाळात अलौकिक अनुभूतीची प्राप्ती होणार असून ईश्वर रावरील आपला विश्वास आणखीनच मजबूत बनणार आहे. या काळात प्रचंड प्रगती ला सुरुवात होणार असून हितशत्रू पासून सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे.

4. तूळ राशी तूळ राशीसाठी सुवर्ण संधीचा काळ येणार असून गुरु च्या कृपेने भाग्योदय घडवून आणणारा घटना आपल्या जीवनात घडणार आहेत. त्या काळात आपल्या जीवनात फार मोठी संधी मिळण्याचे योग आहेत, पण त्यासाठी संधीचे सोने करून घेणे आवश्यक आहे.

जोडीदाराची अनमोल मदत प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने प्रगती कारक घटना घडून येतील हा काळ आपल्या कष्टाला फळ प्राप्त होण्याचा असून आर्थिक प्राप्ती मध्ये भरपूर वाढ होणार आहे. मनाला आनंद मिळवून देणारी एखादी खुशखबर कानावर येऊ शकते.

सामाजिक संबंधात सुधारणा घडून येणार असून कार्यक्षेत्रात या दृष्टीने अनुकूल घटना घडून येणार आहेत. जी कामे पूर्ण करण्यासाठी अनेक दिवसापासून धडपडत आहात ती कामे या काळात पूर्ण होणार आहेत. व्यसना पासून दूर राहून चांगली मेहनत घेतल्यास गुरुकृपेने यशाचे शिखर गाठण्यास वेळ लागणार नाही.

5. वृश्चिक राशि वृश्चिक राशीसाठी शुभ काळाची सुरुवात होणार असून आत्मविश्‍वास वाढवणार्‍या अनेक घटना या काळात घडून येणार आहेत. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीला वेग येणार असून आपण ठरवलेल्या योजना सफल बनवण्यास सुरुवात होणार आहे.

आपल्या कल्पनेला वाव मिळणार असून उद्योग व्यापारामध्ये भरभराट पहावयास मिळणार आहे. स्वतःच्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर खूप मोठे यश खेचून आणणारा हा काळ अध्यात्मिक सुखाची प्राप्ती होणार असून समाधानी बनणार आहे. पण खरे ती योग्य विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

व्यसने टाळावे लागतील, कुसंगत सोडून जिद्द आणि चिकाटीने कामे केल्यास अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य करून दाखवणार आहात.

6. कुंभ राशी आपल्या भाग्य याची सुरुवात होणार असून गुरुची अपरंपार कृपा आपल्यावर बरसनार सुरुवात होणार आहे. प्रत्येक आघाड्यावर यशप्राप्ती ला सुरुवात होणार असून उद्योग व्यापारातून भरपूर नफा प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीला वेग येणार आहे.

पूर्वी घेतलेली मेहनत आणि सध्याचे नियोजन मिळवून यश प्राप्त होणार आहे. आपल्या करिअरच्या दृष्टीने हा काळ अतिशय शुभ ठरणार असून आपण भविष्याविषयी पाहिलेली स्वप्न साकार होणार आहेत. काही घटना मनासारख्या घडल्या नसल्या तरीही प्रयत्न करणे सोडू नका. भविष्यात त्यापासून गोड फळ मिळणार आहे.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *