हा महिना असा जाईल! “या” राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहारात गडबड करू नये. जाणून घ्या तुमचे राशी भविष्य !!

कला प्रादेशिक

आज आपण जाणून घेणार आहोत कुठल्या राशींच्या लोकांना हा महिना चांगला जाणार आहे होईल कोणाला व्याधींना सामोरे जावे लागेल याकरता लेख संपूर्ण वाचा.

मेष : हा महिना आपल्या आत्मविश्वासात वृद्धी करणारा असेल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने व्यावहारिक उलाढालीस यश येऊन आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक मतभेदाचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर होऊ देऊ नका.

वृषभ : सुरुवात चांगली आहे. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रगती होईल. मतभेदाचे प्रसंग युक्तीने हाताळा तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करा. पोटाच्या छोट्या-मोठ्या तक्रारींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. सकारात्मक विचारसरणीमुळे आपण आयुष्यात पुढे जाल. आपल्याकडे आनंदी राहण्याची अनेक कारणे असतील. दुःख, नैराश्यावर पूर्णपणे मात होईल.

मिथुन : तुम्ही हाती घेतलेल्या कामात यशप्राप्ती होणार आहे. कामानिमित्त काहींना प्रवासयोग संभवतो. उत्तरार्धात थोडी प्रतिकूलता जाणवेल. विरोधकांचा तुमच्यावर रोख असेल. हुशारीने त्यांच्यावर मात करा. मोठे आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी कायदेशीर बाबी विचारात घ्या.किरकोळ वाद असू शकतात पण त्याचा परिणाम होणार नाही. तुम्ही शांततावादी व्हाल, संतुलित व्हाल. आत्मविश्वास असेल. भविष्यातील योजना करेल.

कर्क :  सुरुवात आनंददायी आहे. स्थावर मालमत्तेचे व्यवहार मनाप्रमाणे होतील. उत्तरार्धात कुटुंबातील काही बाबींमुळे कामकाजाचे वेळापत्रक बदलेल. शब्दांचा वापर जपून करा. अपचना- सारख्या विकारांकडे दुर्लक्ष नको. रागावर मात कराल. कुटुंबात समरसता राहील. तुमची लोकप्रियता वाढेल. आपण घर आणि कार्यक्षेत्रात खूप काळजीपूर्वक काम कराल.

तूळ : वर्षाची सुरुवात चांगली प्रगतीपर आहे. अपेक्षित कामे मार्गी लागतील. समाजात मानसन्मानाचे योग संभवतात. नातेवाइकांत थोडे गैरसमज होण्याची शक्यता, परंतु तुम्ही अधिक स्पष्टीकरण देणे हितावह नाही. प्रवासात अधिक काळजी घ्या. यावेळी आपल्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळेल. वारसा हक्काचं असलेले सर्व मिळेल. आपल्या वागण्यात संयम ठेवा, जे काळी कराल ते विचारपूर्वक करा

वृश्चिक: नव्याने ओळख झालेल्यांपासून थोडे सावध राहा. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. आपल्या केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळाल्याने आत्मविश्वास बळावेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल होईल. धनप्राप्तीचे योग संभवतात. तुमच्या कामावर वरिष्ठ मंडळी आनंदी होतील. तुम्ही जे काही कराल त्यात यश मिळेल. ध्येय साध्य करण्यास सक्षम असेल अध्यात्मिक प्रवास होतील.

धनु : ‘शारीरिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका’ असेच या महिन्याचे तुम्हाला सांगणे आहे. नोकरी व्यवसाय क्षेत्रात वरिष्ठांची उत्साहवर्धक साथ लाभल्याने अपेक्षित यश मिळेल. पोटाच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष द्या, आहारावर नियंत्रण ठेवा. कठोर परिश्रमांना घाबरू नका. शक्य तितके श्रम करा. पात्र व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली कार्य करा. कुटुंबात परिस्थिती सामान्य राहील. नित्यक्रम नियमित ठेवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

मकर : ‘काही मिळविण्याकरिता, काही गमवावे लागते’ याचा अनुभव तुम्हा राशीच्या लोकांना या महिन्यात येणार असे दिसते. यश मिळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल. नोकरी-व्यवसायामध्ये शत्रूच्या संख्येत वाढ होणार नाही, याची खबरदारी बाळगा.

ह्या महिना इच्छापूर्ती पूर्ण होण्याचा महिना आहे . या काळात, जीवन एक रुळावर येईल, कित्येक दिवसापासून अडून असलेली काम पूर्ण होतील, आत्मविश्वास वाढविणारा महिना आहे. तुम्ही मनापासून  करू इच्छित असणारे सर्व कार्य करण्यास आपण सक्षम असाल.

कुंभ : या वर्षाची सुरुवात किती अवलंबून राहायचे हे ठरवून मनाजोगती होईल. सामाजिक अति आत्मविश्वास प्रसंगी घातक ठरू उत्तरार्धात खर्चावर नियंत्रण ठेवावे उद्भवण्याची शक्यता जाणवते. कामाबद्दल आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उत्साहात दिसून येतील. सहका-यांचे सहकार्य मिळेल. ई-कॉमर्स, स्टॉक मार्केट इत्यादीतून चांगली कमाई होईल. पैसा येईल. आपण नोकरी करत असाल तर प्रगती होण्याची शक्यता आहे.

सिंह : आपण कोणावर आणि वागण्याचा काळ आहे. उत्तरार्धात कार्यातील सहभागाने प्रतिष्ठा वाढेल. ग्रहमानाची अनुकूलता असल्याने महत्त्वाची कामे मार्गी लागतील. शकतो, हे जाणून पावले उचला. नोकरी-व्यवसायात उत्तम संधी मिळून अधिकारकक्षा रुंदावतील. आर्थिक लागेल. काही अनपेक्षित समस्या नाभ संभवतात. आपण जे काही कराल ते निश्चितच यशस्वी होईल. परिस्थितीवर नियंत्रण राहील. या महिन्यात प्रचंड यश मिळेल.

कन्या : सर्व काही आपल्या अपेक्षेप्रमाणे घडेल अशा भ्रमात हिलात तर नाराज व्हाल, प्रयत्नांमध्ये तत्य ठेवा. कौटुंबिक जबाबदाऱ्या ढणार आहेत. घरातील हेवेदावे डोके – काढतील. उत्तरार्धात आकस्मिक र्च उद्भवण्याची शक्यता आहे. रागावर मात कराल. कुटुंबात समरसता राहील. तुमची लोकप्रियता वाढेल. आपण घर आणि कार्यक्षेत्रात खूप काळजीपूर्वक काम कराल.

मीन : नवीन वर्षाची सुरुवात आनंददायी, सुखावह वातावरणात होईल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळून अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडतील. काही बाबतीत मात्र अधिक मेहनतीने यश खेचून आणावे लागेल. कौटुंबिक प्रश्न सामोपचाराने सोडवावे लागतील. किरकोळ वाद असू शकतात पण त्याचा परिणाम होणार नाही. तुम्ही शांततावादी व्हाल, संतुलित व्हाल. आत्मविश्वास असेल. भविष्यातील योजना करेल.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *