या पाच व्यक्ती धोका देतातच ।। होय ह्या पाच व्यक्ती विश्वास घात अगदी शंभर टक्के करतात…!

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“श्री स्वामी समर्थ” या पाच व्यक्ती धोका देतातच. होय ह्या पाच व्यक्ती विश्वास घात अगदी शंभर टक्के करतात. प्रेमअसो, मैत्री असो, विवाह म्हणजे लग्न असो पदोपदी लोक धोका देत आहेत. पती पत्नीला धोका देत आहे, पत्नी तिच्या पतीला धोका देत आहे.

एक मित्र दुसऱ्या मित्राल धोका देत आहे एवढेच काय तर जीवापाड प्रेम करणारे प्रेमी आणि प्रेमिका सुद्धा एकमेकांना कधीना कधी तर धोका देत आहेत. जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती धोका देते, आपला विश्वास घात करते तेव्हा प्रचंड वेदना होतात दुःख होतं आणि असं वाटतं की आपण त्या व्यक्तीला ओळखू शकलो नाही.

जर वेळीच त्या व्यक्तीला आपण ओळखलं असत तर अशा प्रकारे आपल्याला धोका मिळाला नसता. आचार्य चाणक्यांनी त्यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथातील पाचव्या अध्याय यातील दुसर्‍या श्लोकांमध्ये असं सांगितलेलं आहे. यथा चातूर्भिं कणकम परीक्षेते निघरशं चेदनतांब तादा नये. यथा चातूर्भी पुरूषम परीक्षेत ते त्यागेन शिलेन कर्मणा ।।.

म्हणजे ज्याप्रकारे जर सोन पारखायचे असेल सोन खर आहे की खोटा आहे हे जर पडताळून पाहत असेल तर सोनं रडावं लागतं. सोन कापून पाहावं लागतं, सोन्याला आगीमध्ये तापवावं लागतं आणि हातोडीने त्यावर वार सुद्धा करावे लागतात.

ज्याप्रकारे सोन्याची पारख करण्यासाठी असे अनेक मार्ग अवलंबतो अगदी त्याच प्रकारे समोरची व्यक्ती विश्वासास पात्र आहे की नाही. विश्वासू आहे की नाही हे सुद्धा तपासून पाहावे लागतात. चाणक्य म्हणतात की अशा पाच व्यक्ती आहेत, ज्यांच्यावर चुकूनही भरोसा ठेवू नये. चला तर पाहूया या पाच व्यक्ती कोणते आहेत.

नंबर एक ज्या व्यक्ती चुकीचे काम करतात. ज्या व्यक्ती चुकीचं काम करून पैसा कमावतात. तुमच्या आसपासच्या अनेक व्यक्ती असतील कदाचित तुमचे मित्र सुद्धा असतील की जे चुकीचा मार्ग अवलंबतात आणि पैसे कमवतात. अशा लोकांवर चुकूनही विश्वास ठेवू नका.

त्यांच्यापासून चार हात लांब राहा आणि याचं कारण असा आहे की, हे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी वेळ प्रसंगी कोणालाही धोका देऊ शकतात, तुम्हाला सुद्धा. जर तुम्ही त्याच्या खूप जिवलग आहात खूप जवळ आहात मात्र जेव्हा तुमच्याकडून एखादा स्वार्थ साधायचा असेल तेव्हा, हे लोक तुम्हाला धोका द्यायला मागेपुढे पाहणार नाहीत.

याउलट जे लोक धार्मिक आहेत. नीतिवान आहेत. चांगल्या मार्गाने पैसा कमावतात अशा लोकांवर ती डोळे झाकून विश्वास ठेवा. तुम्ही पाहिले असेल वाईट मार्गाने पैसा कमावणारी व्यक्ती या प्रत्येकाला धोका देत असतात. ती आपल्या घरच्यांना सुद्धा या सोडत नाहीत.

नंबर दोन चाणक्य म्हणतात समोरच्या व्यक्तीचं चरित्र पहा आणि मग ठरवा की समोरची व्यक्ती धोका देईल की नाही. चरित्र वरून समजत की एखादी व्यक्ती भरवशास लायक आहे की नाही. त्या व्यक्तीचे चरित्र चांगलं आहे, जो व्यक्ती चारित्र्यसंपन्न नाहीये अशा व्यक्ती वरती भरोसा ठेवू नका.

या व्यक्ती कुणाच्याही बाबतीत चांगला विचार करत नाहीत आणि कधी ना कधीतरी धोका नक्की देतात.आणि म्हणून एखादी व्यक्ती चारित्र्यसंपन्न आहे की नाही याची खातरजमा नक्की करा. जर त्याच चरित्र चांगलं नसेल तर त्या व्यक्तीकडून धोका हा निश्चित येणार आहे.

तिसरी गोष्ट, क्रोधी व्यक्ती ज्यांना खूप लवकर राग येतो त्या खूप रागीट असतात. आळशी असतात सतत आळस भरलेला असतो, स्वार्थी असतात असतात, घामेंडी म्हणजेच गर्विष्ठ असतात. स्वतःविषयी खूप मोठं समजतात. नेहमी खोटं बोलतात. अशा व्यक्तीवर कधीही भरोसा ठेवू नका.

कारण हे लोक वेळ आल्यानंतर विश्वास घात नक्की करता. याउलट जे लोक शांत स्वभावाचे असतात नेहमी खर बोलतात. अशा ह्या शांत स्वभावाच्या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. हे लोक कधीच कोणाला धोका देत नाहीत.

एक शेवटची खुण या ठिकाणी सांगत आहे. जी व्यक्ती स्वतःच्या सुखांचा विचार न करता दुसऱ्याच्या सुखासाठी राहते. जी व्यक्ती दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या सुखदुःखाचा विचार करत नाही. अशा व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवा. आणि या उलट अशी व्यक्ती की त्यांना तुमच्या सुखदुःखांची काही नसतं तुम्ही सुखात दुखात आहात हे ती पाहत नाही. केवळ स्वतःच्या सुखांचा विचार करते ती व्यक्ती कधी ना कधी तर नक्की धोका देते.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *