नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” ज्या घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंद उत्साह आणि चैतन्यानी भरून जाते.तिच्या पावलांची छून छुन, तीच नटन, तीच लाजणं आणि घरभर तीच बागडण एका क्षणात तिच्या जन्माबरोबर आपल्या डोळ्यापुढे येत. मुलगी मुळात असतेच लक्ष्मीचं रुप.
ज्या घरात जन्म घेते त्या घराची भरभराट आणि आनंद ती द्विगुणीत करते. तुम्ही पहा ज्या घरात मुली नाही ते घर अगदी शांत आणि निर्जीव दिसतं. तशा तर प्रत्येकच मुली या लक्ष्मीच्या पावलांनी घरात येतात, पण काही विशिष्ट महिन्यांमध्ये जन्मलेल्या मुली त्या खूपच नशीबवान व भाग्यवान मानल्या जातात.
फक्त माहेरीच नाही तर सासरी देखील अशा मुलींच्या आगमनाने सुखसमृद्धी ऐश्वर्य येते. त्या घराची भरभराट होते. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्या आपलंसं करतात. त्या ज्या कोणाच्या सहवासात राहतात त्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणतेही कार्यात अडथळा येत नाही. म्हणूनच प्रत्येकाच्या हृदयात ते एक वेगळ्या प्रकारचं स्थान निर्माण करतात.
फेब्रुवारी महिन्यात जन्मणाऱ्या मुली या खूपच लकी मानल्या जातात. यांचा स्वभाव शांत, संयमी आणि धैर्यशील असतो. कोणत्याही अडचणींना अशा मुली धैर्याने सामोऱ्या जातात. माहेरी या जेवढ्या लाडक्या असतात, तशाच त्या सासरी देखील राणीसारखी राहतात.
म्हणजेच सासरी देखील या फेब्रुवारीमध्ये जन्मणाऱ्या मुलींना सन्मानाने आणि आदराने वागवलं जातं. त्यांचे प्रत्येक हट्ट हे पुरवले जातात. एप्रिल महिना हा शास्त्रानुसार खूपच शुभ मानण्यात आलेला आहे.त्यामुळे या महिन्यात जन्मणाऱ्या मुली या साक्षात देवीचा रूप मानल्या जातात.
अशा मुली ज्या घरात जन्म घेतात त्या घराचा त्या आनंदवन करून जातात. सुख-समृद्धी ऐश्वर्य यांच्या पावलाने त्या घरात येतात.एप्रिल महिन्यात जन्मणाऱ्या मुलींचे ग्रह खूप चांगले असतात. म्हणूनच ज्यांच्याशी या मुलीचा विवाह होतो ते घर धनधान्याने भरून जातील.
जोडीदारालाही अशा मुलीच्या आयुष्यात येण्याने प्रत्येक कार्यात यश मिळते, कीर्ती मिळते आणि तो सर्व गोष्टींमध्ये संपन्न होतो. अचानक खूप सार्या धनलाभ व्हावा अशा प्रकारची इंट्री या मुली आयुष्यात आल्याने होते. जून महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली या साक्षात लक्ष्मीच रूप मानल्या जातात.
अशा मुली खूपच धीराच्या आणि धैर्यशील असतात. नशिबा बरोबरच ग्रहांची अनुकूलता देखील यांना लाभलेली असते.म्हणूनच ज्या घरात या जातात तिथे पैशांचा अगदी पाऊस पडतो. साक्षात लक्ष्मी त्या घरात खेळत राहते परंतु अशा मुलींचा स्वभाव हा थोडासा कठोर मानला जातो. आपले ध्येय उद्दिष्ट गाठण्यासाठी किंवा साधण्यासाठी त्यांनी नेहमीच तत्पर राहतात.
सप्टेंबर महिन्यात जन्मणाऱ्या मुली या खूप धनवान मानल्या जातात, कारण यांच्या कुंडलीत चंद्र बुध व शुक्र या तिन्ही ग्रहांचे मिलन झालेले असते. या मुलींना स्वतःहून जास्त काही करावे लागत नाही. यांचे ग्रहमान अनुकूल असल्याकारणाने त्यांचा विवाह हा श्रीमंत घरामध्ये होतो.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.