नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” आपल्याकडे लग्नाआधी मुलगा आणि मुलीची जन्मपत्रिका पाहणं महत्वाच मानलं जातं.जन्मपत्रिकेनुसार तुमची कुंडली जुळत असेल तरच लग्न ठरवण्यात येत.आज आपण राशींच्या आशा काही जोड्यांनबद्दल पाहणार आहोत ज्यांच्या स्वभावाचा एकमेकांना त्रास होऊ शकतो. पण अर्थात ज्योतिष शास्त्रात काही या जोड्यांच्या विवाहाला वर्ज मान्यात आलेला नाही.
त्यामुळे या जोड्यांच लग्न होऊ शकतं. आणि सामंजस्याने आणि उत्तम रित्या निभावलंही जाऊ शकत. फक्त त्यांच्या स्वभावातले काही दोष असे असतात, ज्याचा त्रास त्यांच्या जोडीदाराला होऊ शकतो आणि त्याच दोषांची चर्चा आपण आज पाहणार आहोत.चला तर वळूया आपल्या पहिल्या जोडीकडे.
मकर आणि मेष :- मकर राशीचे लोक चांगल्या विचारांचे असतात. आणि उत्तम राहणीमान असणारे सुद्धा असतात. तर मेष राशीचे लोक अति उत्साही असतात. पण मेष राशीच्या लोकांना समोरच्या व्यक्तीला सतत नियंत्रणात ठेवण्याची सवय असते, मात्र या गोष्टीला मकर राशीचे लोक सहन करू शकत नाहीत. आणि त्यामुळे या दोन्ही राशी मध्ये खटके उडण्याची शक्यता असते.
कुंभ आणि वृषभ:- वृषभ रास अतिशय हुशार आणि ऊर्जा भरलेली रास आहे. आणि कुंभ ही अतिशय अभ्यासू रास आहे. वृषभ राशीचे लोक जिद्दी आणि दृढ असतात. तर कुंभ राशीचे लोक समंजस आणि धीर गंभीर असतात. वृषभ राशीच्या लोकांना कुंभ राशीचा धीरगंभीरपना झेलन हे जरा कठीण जातं. कुंभ राशीचे लोक खुल्या विचारांचे असतात, मात्र वृषभ राशीच्या लोकांना ते फारसा रुचत नाही. आणि त्यामुळे या दोन्ही राशींमध्ये खटके उडू शकतात.
मीन आणि मिथुन:- मीन राशीचे लोक दुसऱ्यांची सतत चिंता करणारे असतात. त्यांच्या आवडीनिवडीचा विचार करणारे असतात. मात्र याउलट मिथुन राशीचे लोक जे बोलतात ते न करता दुसरच काहीतरी करतात. त्यामुळे या दोन राशींचे एकमेकांशी जुळण जरा कठीण होऊन जात.
मेष आणि कर्क:- दृढनिश्चयी धारदार स्वभावाच्या मेष राशीच्या लोकांना जेव्हा सौम्य राशीचे म्हणजेच कर्क राशीचे लोक भेटतात तेव्हा त्यांचे खटके उडू शकतात. कारण कर्क राशीच्या लोकांचा स्वभाव अतिशय सौम्य आणि शांत असतो या दोन्ही राशीचे लोक एकमेकांच्या उलट असतात. त्यामुळे त्यांच्यात खटके उडत राहतात.
वृषभ आणि सिंह:- सिंह राशीचे लोक आत्मकेंद्री असतात. त्यांना लाइमलाइटमध्ये राहायला आवडतं. मात्र याउलट वृषभ राशीची लोक सहजस्वभावाची असतात. त्यामुळे या दोन्ही राशींच्या लोकांमध्ये भांडण होण्याची शक्यता असते.
मिथुन आणि कन्या:- मिथुन राशीचे लोक उत्साही आणि मौज मजा करणारे असतात. याउलट कन्या राशीच्या लोकांना स्वतःच्या कामात मग्न राहायला आवडतं. त्यामुळे या दोन्ही राशींची लोक जवळ आली तर काही ना काही तरी कुरबुरी होतच राहतात.
सिंह आणि वृश्चिक:- सिंह राशीची लोक नेतृत्व करण्यात सक्षम असतात, तर वृश्चिक राशीचे लोक जिद्दी आणि कठोर असतात. त्यामुळे या दोन्ही राशी मध्ये वाद होण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे दोन्ही राशीच्या लोकांचा स्वभाव जिद्दी असल्यामुळे माघार कोण घेणार. तर मंडळी या होत्या राशींच्या त्या जोड्या ज्यांच्या स्वभावाचा एकमेकांना त्रास होऊ शकतो.
पण अर्थात ज्योतिष शास्त्रानुसार काही त्यांचं लग्न वर्ज सांगण्यात आलेला नाही. त्यामुळे अर्थातच लग्न होऊ शकतं. आणि अर्थात लग्न टिकण्यासाठी प्रेम आणि सामंजस्यची गरज असते. तुमची जोडी या यादीमध्ये आहे का असेल तर या बाबतीतला तुमचा अनुभव काय आहे. नक्कीच तो थोडाफार वेगळा असू शकतो
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.