नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” या दिवशी काढा हातापायाची नखे. पैसा तुमच्याकडे खेचला जाईल आणि तुमच्या पैशांमध्ये वाढ होईल. हेच आज आपण आज पाहणार आहोत. जेणेकरून नखे काढल्यानंतरही नखे आपला कोणता फायदा करून देणार आहे? आपल्याकडे पैसा कसा काय येणार आहे? नखाचा आणि पैशाचा काय संबंध आहे?
हेच आज आपण सर्व पाहणार आहोत. समुद्र शास्त्र हे खूप मोठं शास्त्र आहे, आणि या समुद्र शास्त्रांमध्ये नख कशी काढावीत हे आपल्याला सांगितले आहे. आणि ती कधी काढावीत याविषयी माहिती दिलेली आहे. आपल्या हातापायाची नखे एका विशिष्ट दिवशी काढल्यानंतर आपल्याला खूप मोठे फायदे होतात.
तर काही दिवस असे आहेत ज्या दिवशी आपण नख काढणं टाळला पाहिजे. कारण त्या दिवशी आपण नख काढल्याने आपलं नुकसान होत असतं. समुद्र शास्त्र सांगतो की, आपण पाहुया की नख कशी काढावी. आपण नख काढल्यानंतर जी नख आहेत ती आपण एकत्र गोळा करायची आहे.
एका कागदामध्ये त्याची पुडीबांधायचे आहे आणि ती पुडी आपण अशा ठिकाणी टाकायची आणि जिथे त्यावरून मांजर आणि कुत्रे त्यां नखान वरून जाणार नाही अशा ठिकाणी. तुम्ही ती नख तुमच्या कचराकुंडीत वगैरे जिथं मांजर आणि कुत्रा जाणार आहे अशा ठिकाणी तुम्ही टाकु शकता.
कोणत्या वारी आपण नख काढली पाहिजेत. जर सोमवारी आपण नख कापली तर तुमच्या बाबतीत शुभ घटना घडतात. त्याचा फायदा म्हणजे तुम्हाला त्या दिवशी कोणते काम केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळणार. तुम्हाला तुम्ही ज्या गोष्टीला हात लावाल त्या कामत नक्की यशस्वी होणार.
जर तुम्ही मंगळवारी नख कापली तर समुद्र शास्त्र असं मानत की मंगळवारी नख काढणारा माणूस त्याला आर्थिक लाभ खूप मोठ्या प्रमाणात होतत्. म्हणजे तुमच्याकडे धन, पैसा, संपत्ती, ऐश्वर्य हे मोठ्या प्रमाणामध्ये मिळत. तुम्हाला पैसा आणि त्याच्या समस्या असतील तर तुम्ही नक्की मंगळवारच्या दिवशी नख कापा.
बुधवारचा जो दिवस आहे. बुधवारी नख कापल्याने शुभ गोष्टी घडतात, मात्र त्याचे प्रमाण फार कमी असतं. तुम्ही जर गुरुवारच्या दिवशी नख कापली तर तुम्हाला एखादी आनंदाची शुभवार्ता मिळते. जसे की तुम्हाला लॉटरी लागली आहे. थोडक्यात काय तर तुम्हाला एक चांगली बातमी मिळणार आहे.
तुमच्या कानावर आनंदाची बातमी तुमच्या पडणार म्हणजे पडणारच. तुमचे इतक्या वर्षापासून अडकलेल काम आहे ते काम पूर्ण होणार आणि त्या कामाची आनंदाची बातमी तुम्हाला अचानकच मिळणार. शुक्रवारच्या दिवशी नख कापल्याने आपल्या धनसंपत्ती मध्ये हळूहळू वाढ होते आणि तिथूनच पुढचे भविष्य आपलं हे चांगल्या पद्धतीचे जाऊ लागत.
भविष्यामध्ये तर तुम्हाला आयुष्य आरामात घालवायचे असेल तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी नक्की नख कापा. शनिवारचा दिवस सुद्धा कापण्यासाठी शुभ मानला जातो मात्र तितकाच अशुभ नाही जितका मंगळवार किंवा शुक्रवार आहे. तितका तो शुभ नाही. आता आपला शेवटचा दिवस तो म्हणजे रविवारी
रविवारच्या दिवशी आपण कधीही नख कापू नयेत. समुद्र शास्त्र असे मानत की रविवारी जे लोक नख कापतात अशा लोकांच्या मागे अनेक अडचणी लागतात. त्यांच्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात, एकंदरीत काय तर रविवारच्या दिवशी आपण नख कापली नाही पाहिजेत.
आपण आपल्या कुटुंबियांना सुद्धा ही माहिती द्या. रविवारच्या दिवशी आपण नख कापायला नाही पाहिजे. तर तुम्ही सुद्धा या दिवशी नख कापू नका आणि सोमवार ते शनिवार च्या दिवशी तुम्ही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नख कापा.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.