या आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशि ।। 2021 पासून पुढील 5 वर्षं सातव्या शिखरावर राहणार आहे यांचे नशीब ।। कोणत्या आहेत या राशी जाणून घ्या या लेखात !

देश-विदेश प्रादेशिक शिक्षण

या आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी. 2021 पासून पुढील पाच वर्षे खूप जोरात असेल यांचे नशीब. मनुष्य जीवन हे सुख दुःखाच्या अनेक रंगांनी नटलेले असून, जीवनात येणाऱ्या अनेक चढ-उतारांचा सामना करत, सुखप्राप्तीच्या शोधात आपण सर्वजण जगत असतो.

ज्योतिषानुसार मनुष्याच्या जीवनात जे काही बरे वाईट घडत असते, त्याला बऱ्याच अंशी ग्रहदशा कारणीभूत असते. ग्रहणक्षत्रात होणाऱ्या बदलाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात अनेक बदल घडवून आणत असतो. जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता लागते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन घडून यायला वेळ लागत नाही.

दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस यायला वेळ लागत नाही. असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या राशींच्या जीवनात येणार असून, पुढील पाच वर्षे खूप जोरात असेल यांचे नशीब. बुधाच्या वर्षभ राशीत होणाऱ्या राशि परिवर्तन सुरुवात होणार असून बनत असलेली ग्रहदशा, ग्रहांची होणारे वेशांतरे आणि ग्रह नक्षत्रांच्या बदलत असलेल्या स्थितीचा अतिशय सकारात्मक प्रभाव या भाग्यवान राशीच्या जीवनावर होणार आहे.

आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक परिवर्तन घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या एका नव्या दिशेने आपल्या जीवनाचा प्रवास सुरू होणार असून, सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. पुढे येणाऱ्या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घडून येण्यास सुरुवात होणार आहे.

वैवाहिक जीवनात चालू असणारा तान तनाव, नातेसंबंधात आलेला दुरावा मिटून, प्रेम आणि आपलेपणात, आपुलकीत वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनाविषयी हा काळ अतिशय पती-पत्नीमध्ये असणारे मतभेद दूर होणार आहेत. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रामध्ये याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येण्यास सुरुवात होणार आहे.

कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार आहे. कार्यक्षेत्रातल्या कक्षा रुंदावणार असून उद्योग, व्यवसायात आपण केलेले बदल लाभकारी ठरणार आहेत. आता इथून पुढे नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील.

धनप्राप्तीचे योग जमून येणार असून, आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. भविष्याविषयी आपल्या मनात असणारी भीती, मानसिक ताणतणाव दूर होणार असून, आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर भरपूर यश प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहेत.

प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्यात यशस्वी ठरणार आहात. या काळात कार्यक्षेत्र विषयी एखादी मोठी खुशखबर तुम्हाला मिळू शकते. कुटुंबात सुख समृद्धि आणि आनंदाचे दिवस येतील. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी अतिशय लाभदायी ठरणार असला तरी अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल.

पैशांची बचत करणे आवश्यक आहे. आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असून, रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. करिअरमध्ये आपण बनवलेला योजना लाभकारी ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार असून, इथून पुढे येणारा काळ आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे.

हे खूप मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. पुढे येणारा काळ हा आपला भाग्योदय घडवून आणणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी. आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुयात मेष राशी पासून, बनत असलेली ग्रहदशा मेष राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे.

या काळात आपण बनवलेले योजना सफल ठरतील. कार्य क्षेत्राला नवीन चालना प्राप्त होणार आहे. आरोग्य उत्तम राहणार असून, आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होणार आहे. अचानक धनलाभाचे योग जमून येतील. आपल्या जीवनातील परिस्थितीमध्ये अतिशय सकारात्मक बदल घडून येण्यास सुरुवात होणार आहे.

उद्योग व्यापारामध्ये लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून ज्या कामांसाठी प्रयत्न करत आहात ती कामे या काळात पूर्ण होणार आहेत. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार असून आपल्या आत्मविश्वासात वाढ दिसून येईल. नातेसंबंध अथवा मित्रासोबत द्वेष भावना उत्पन्न होऊ शकते.

नोकरीमध्ये बढतीचे योग येणार असून, वाहन चालवताना प्रवास करताना सावध राहणे गरजेचे आहे. यानंतर आहे वृषभ राशी, बनत असलेली ग्रहदशा वृषभ राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणारा आहे. शेती, व्यापार आणि नोकरीमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात उन्नती घडून येणार असून, राजकीय दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे.

कोर्टकचेरीची कामे परेशान करू शकतात. आरोग्य उत्तम राहणार असून, आपल्या आत्मविश्वास आणि धाडसामध्ये वाढ होणार आहे. कुटुंबात सुख समृद्धी आणि आनंदात वाढ होणार आहे. मानसिक ताणतणाव दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. संसारिक सुख बऱ्यापैकी राहणार आहे. नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरूवात करणार आहात.

यानंतर आहेत कर्क राशी, येणारा काळ कर्क राशीसाठी अत्यंत भाग्यदायी सिद्ध होणार आहे. आपल्या मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा यांमध्ये वाढ होणार आहे. मनोवांचित फल प्राप्त होणार असून सुखसमृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होण्याचे संकेत आहेत. आपल्या वैचारिक क्षमतेमध्ये सुधारणा घडून येणार आहे.

थांबलेली कामे पूर्ण होतील. मार्गात येणारे अडथळे दूर होणार असून, कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार असले तरी या काळात क्रोधा पासून सावध राहणे गरजेचे आहे. आपल्याला आपल्या क्रोधा पासून नुकसान होऊ शकते.

यानंतर आहे सिंह राशी, सिंह राशी साठी काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. आपल्या नशीबाला नवी कलाटणी प्राप्त होणार असून, भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. नोकरीमध्ये बढतीचे योग येतील. कार्यक्षेत्रात पदोन्नती घडून येणार आहे. व्यापारात काही अडचणी उत्पन्न होऊ शकतात त्यामुळे आत्मविश्वासाने कामे घेणे आवश्यक आहे.

या काळात वादा पासून दूर राहणे गरजेचे आहे. माहिण्याच्या मध्यापासून आपल्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. आपल्या उत्साहात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. मानसिक ताणतणाव दूर होणार असून, योजलेल्या योजना पूर्ण होणार असून गेल्या अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेली कामे या काळात पूर्ण होणार आहे.

यानंतर आहे तुळ राशी, पुढे येणारा काळ तूळ राशीचा भाग्योदय घडून आणणार आहे. आपली कर्तव्य निष्ठा जीवनात आपल्याला खूप पुढे घेवून जाणार आहे. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार असून, कार्यक्षेत्रात प्रगती घडून येण्याचे संकेत आहे. मागील काळात राहिलेली कामे या काळात पूर्ण होतील.

स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर परिस्थितीवर नियंत्रण प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात. भाऊबंदकी मध्ये निर्माण झालेला तणाव हळूहळू दूर होण्यास सुरुवात होणार आहे. याकाळात उद्योग, व्यापार, प्रगती पथावर राहणार आहे. या काळात स्वार्थी मित्रांपासून सावध राहणे अत्यंत आवश्यक असून, मित्रापासून दूर राहण्यातच भलाई आहे. परिवारात चालू असणारा कलह मिटणार असून, सुख शांती मध्ये वाढ होणार आहे.

यानंतर आहे वृश्चिक राशी, पुढे येणारा काळ वृश्चिक राशीसाठी अतिशय लाभकारी सिद्ध होणार आहे. आर्थिक चिंता मिटणार असून, आर्थिक प्रगतीच्या, प्राप्तीच्या नव्या साधनांची प्राप्ती होणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी होणार आहात. गेल्या अनेक दिवसापासून आपण सतत करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत.

कार्यक्षेत्रात प्रगतीला वेग येणार असून, आपल्या स्वप्नांना नवीन पालवी फुटणार आहे. स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर खूप मोठे यश संपादन करण्यात यशस्वी ठरणारा आहात. या काळात आरोग्याची प्राप्ती होणार असून, मन आनंदी बनेल. नातेसंबंधामध्ये काही वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या काळात क्रोधावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

बुद्धी आणि विवेकाचा वापर करून कामे केल्यास यशाचे शिखर गाठायला वेळ लागणार नाही. यानंतर आहे मकर राशी, मकर राशीसाठी हा काळ, ही ग्रहदशा अतिशय अनुकूल बनत आहे. पुढे येणाऱ्या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या दूर होणार असून, पती-पत्नीमधील प्रेमात वाढ होणार आहे.

संसारिक जीवन उत्तम चालेल. कुटुंबाच्या सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. नोकरीत बदल अथवा बढतीचे योग येणार आहेत. पदोन्नती घडून येणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. नशिबाला प्रयत्नांची जोड दिल्यास यश प्राप्तीला वेळ लागणार नाही.

यानंतर आहे कुंभ राशी, कुंभ राशीचा भाग्योदय घडून आणणार आहे. पुढे येणारा काळ हा आपल्या जीवनाला प्रगतीची नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे. उद्योग, व्यापार आणि व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहे. आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ दिसून येईल, त्याच प्रमाणात परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

आर्थिक प्रगतीमध्ये आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार असून, सध्या चालू असणारा काळ जरी अडचणीचा वाटत असला तरी येणारा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे. वाहन चालवताना, प्रवास करताना, सावध राहणे गरजेचे आहे. शत्रुवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी होणार आहात.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या  कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *