या ५ लोकांना स्वामी कधीच पावत नाही ।। १००% सत्य..! तुम्ही किती जरी देव देव केला,उपाय केले तरी देव त्यांना पावत नाही ।। असे कोण लोक आहेत जाणून घ्या या लेखात!

देश-विदेश प्रादेशिक शिक्षण

श्री स्वामी समर्थ” आजचा विषय आहे आयुष्यात या पाच लोकांना स्वामी कधीही पावत नाही.स्वामीप्रिय भक्त हो देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक अनेक उपाय करतात. मात्र लक्षात घ्या, काही लोक तर असे असतात की ज्यांनी किती जरी देव देव केला, किती जरी उपाय केले, देवासमोर नाक रगडल तरी देव त्यांना पावत नाही. ते आज आपण पाहणार आहोत.

काही लोक इतके भाग्यवान असतात देवाचं साधं नामस्मरण जरी केलं, तरी त्यांना देव त्यांना प्रसन्न होतो. पण काही लोक इतके अभागी असतात की, त्यांचं कर्म तस असत, की त्यांना देव प्रसन्न होत नाही. ते आशा प्रकारची चुकीची काम करतात की ज्यामुळे परमेश्वर त्यांना प्रसन्न होत नाही. चला तर पाहूया असे पाच लोक कोणते आहेत.

१. जे लोक दुसऱ्यांचे वाईट विचार करतात. म्हणजेच दुसऱ्यांच वाईट व्हावं, दुसऱ्याच अहित व्हावं, अस ज्यांना वाटत, जे फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतात, अशा लोकांना देव कधीही प्रसन्न होत नाही. त्याना देव कधीही पावत नाही. नेहमी दुसऱ्यांच्या हिताचा विचार करायला हवा.गोरगरिबांच्या, दिनदलितांचा विचार आपण करत असू तर देवसुद्धा आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. मात्र स्वार्थी पणाने फक्ट स्वतःच्या भल्याचा विचार करतो त्याला देव कधीच पावत नाही.

२.जे लोक आपल्या आईवडिलांचा अपमान करता, आई वडिलांचा छळ करता, आशा लोकांना देव कधीच प्रसन्न होत नाही,त्यांना देव कधीच पावत नाही कधीही माफ करत नाही.कारण आईवडिलांमध्ये परमेश्वराचा वास असतो.ज्यांनी आपल्याला उभं राहायला शिकवलं, ज्यांनी आपल्याला पायावर उभं राहण्याची ताकद दिली.

अशा परमेश्वराने आपल्या आई-वडिलांना जे लोक छळतात,अपमान करतात, त्यांना अपमानास्पद वागणूक देतात, अशा लोकांना देव कधीच पावत नाही.अशा लोकांच्या घरचा पैसा संपत्ती लवकर संपुष्टात येते. आणि ते लोक दरिद्री नक्की बनतात.

३.ज्या घरामध्ये स्त्रियांचा मान राखला जात नाही. आपला धर्म असं सांगतो की ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा केली जाते, त्याच ठिकाणी ईश्वराचा वास असतो. माता लक्ष्मी त्या ठिकाणी वास करते, ज्या ठिकाणी स्त्रियांचा मान राखला जातो. म्हणून अशा घरांमध्ये ज्या ठिकाणी स्त्रियांना योग्य मान दिला जात नाही.

त्यांची नेहमी अपमानास्पद वागणूक होते, छळ होतो मग ती स्त्री तुमच्या घरातील असू द्या, तुमची बायको असुद्या, किंवा तुमची बहीण असुद्या कोणत्याही रुपात ज्या वेळी तिचा छळ होतो, त्यावेळी त्या घरामध्ये लक्ष्मी प्रकट होते आणि लक्ष्मी घरातून निघून जाते.

४. घरामध्ये अन्न देवतेचा अपमान होतो. अन्न देवतेचा अपमान म्हणजे अन्नाचा अपमान. “अन्न हे पूर्णब्रम्ह” अस आपल्या धर्मामध्ये सांगितलेला आहे. अन्न हे योग्य प्रमाणात शिजवावे आणि ते खाताना आपल्या ताटामध्ये अन्न शिल्लक राहणार नाहीत, याची आपण काळजी घेतली पाहिजे.जे लोक अन्नाचा अपमान करतात, आपल्या ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवतात, अन्न ज्यास्त शिजवला जात की ते नंतर वाया जात. अशा घरांमध्ये एक ना एकदिवस दारिद्र येताच.

५. जर आपण म्हणजे इमानदारीची साथ सोडून म्हणजेच न्यायाची साथ सोडून अन्यायाला साथ तुम्ही देत असाल, अन्यायाच्या मार्गाने जर चालत असतात, गरिबांवर तुम्ही अत्याचार करत असतात, तुमच्याकडे एखाद्या गरजू व्यक्तीला आला तर त्याची गरज न भागवत आणि जर तुम्ही त्याचा अपमान करत असाल, एखादा अपंग व्यक्ती आहे.

त्याच्या अपंगत्वाची तुम्ही खिल्ली उडवत असाल, ते अतिशय निंदनीय प्रकारचं कृत्य आहे. घोर पाप आहे आणि त्याची शिक्षा एक ना एक दिवस कोणत्या ना कोणत्या प्रकारे भोगावी लागते.आणि म्हणून या पाच प्रकारचे लोक असतात त्यांना देऊन कधीही प्रसन्न होत नाही. आणि त्यांना देव कधीही पावत नाही.

“हे स्वामीराय तू माझ्या मनावरचा विश्वास आज कमजोर होऊ देऊ नका. मला चांगल्याच रस्त्यावर चालु द्या. माझ्याकडून कोणतीही चूक होऊन देऊ नका. अज्ञान अंधाराची तुम्हीच मला ज्ञानाची रोषनी द्या, मला वाईट गोष्टीं पासून वाचवा. कितीही आयुष्य द्या, पण चांगलेच द्या. माझे ह्या आयुष्यात तरी कोणाशी वैर होऊ नये,व बादल्याची भावना माझ्यामध्ये येऊन देऊ नका.”

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *