तुमची रास कोणती आहे? ।। या 3 राशीच्या लोकांनी हातात नक्की लाल धागा बांधा ।। लवकरच तुम्हाला एखादी खुशखबर मिळेल।। जाणून घ्या अधिक माहिती या लेखात !

कला शिक्षण

लाल रंगाचा धागा कोणत्या राशीच्या व्यक्तींनी आपल्या हातामध्ये घालायला हवा. याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. ज्योतिष शास्त्रानुसार लाल रंग हा माता लक्ष्मीचा रंग मानला जातो. माता लक्ष्मीला अनेक वस्तू अर्पण केल्या जातात. त्यापैकी बऱ्याचशा वस्तू या लाल रंगाच्या असतात.

आणि म्हणूनच महालक्ष्मीचा प्रिय हा रंग लाल आहे. लाल रंगाचा धागा जर आपण आपल्या हातामध्ये बांधला तर त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो. तिची कृपा आपल्यावरती राहिल्यामुळे आपल्या उद्योगधंद्यामध्ये, आपल्या नोकरीमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये सतत वाढ होत राहते .

घरामध्ये सतत पैशाचा ओघ सुरु राहतो. लाल धागा जसा माता लक्ष्मी शी संबंधित आहे, त्याच प्रकारे तो मनोपासकांची देवता हनुमान यांच्याशी सुद्धा संबंधित आहे. मारुतीरायाला सुद्धा लाल रंग प्रिय असतो. शेंदूर आणि लाल रंग यांचं जर आपण नात पाहिलं तर ते फार जवळच आहे.

म्हणून लाल रंगाचा धागा धारण केल्याने देवता श्री हनुमान सुद्धा आपल्यावर प्रसन्न राहतात. यामध्ये बसणार ज्या 3 राशी आहेत त्या आपण पाहणार आहोत. ज्या तीन राशीच्या लोकांनी लाल रंगाचा धागा धारण केल्यामुळे त्यांच्यावरती श्री हनुमानाची कृपा राहते. तसेच माता लक्ष्मीची सुद्धा कृपा राहते.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख हरण करण्याचा काम श्री हनुमान करतात. त्यातील पहिली रास आहे, सिंह रास. सिह राशीचे लोक हे जन्मतः अतिशय कर्तृत्ववान असतात, पराक्रमी असतात. मोठा पराक्रम गाजवण्याची धमक या लोकांमध्ये असते. मात्र कधीकधी कर्मयोग आडवा येतो.

पाठी मागील जन्मांमध्ये जी काही चुकीचे काम केलेले असतील जी काही पापकर्म केले असतील त्याचे फळ म्हणून त्याला या जन्मामध्ये अनेक कष्टाना सामोरं जावं लागतं. ते कष्टाळू आहेत आणि मोठा पराक्रम गाजवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. मात्र ही कर्मयोग त्यांच्या आडवे येतात.

म्हणून मंगळवारच्या दिवशी त्यांनी लाल रंगाचा धागा धारण केला तर त्यांच्यावर ती माता लक्ष्मी तसेच हनुमान यांची कृपा सदैव त्यांच्या वरती राहते. आणि परिणामी त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट येत नाहीच. ज्या काही समस्या असतील त्या कमी होतात. त्यामध्ये बरकत येते नोकरीमध्ये प्रमोशन होता.

नोकरी नसेल तर नोकरीसुद्धा लागण्याची चान्सेस वाढतात. आणि म्हणून त्या लोकांना लाभ उठवायचा आहे त्यांनी मंगळवारच्या दिवशी श्री हनुमान च दर्शन घेऊन किंवा श्री माता लक्ष्मी चा आशीर्वाद घेऊन आपल्या हातामध्ये लाल रंगाचा लाल आणि पिवळा एकत्र असलेला दोरा बाजारामध्ये मिळतो किंवा मंदिराशेजारी मिळतो आपल्या हातामध्ये धारण करू शकतात.

कर्क रास- कर्क राशीचे लोक देखील कष्टाळू असतात आणि कोणत्याही प्रकारचं काम अतिशय वेगाने करणे. कामाचा पसारा फार मोठा वाढवणे. थोडक्यात कामाचा विस्तार करणे, त्यांनी कोणताही काम हातामध्ये घेतलं तर अतिशय झटपट पूर्ण होत.

आणि त्या अतिशय कौशल्यपूर्ण त्या कामातील सर्व बाबींचा विचार करून ते काम पूर्ण करतात थोडक्यात अष्टपैलू अशा प्रकारचे हे व्यक्ती असतात आणि म्हणून अशा व्यक्तीच्या लोकांवरती सुद्धा माता लक्ष्मी आणि हनुमानाची कृपा होण्यासाठी अशा लोकांनी सुद्धा आपल्या हातामध्ये लाल रंगाचा दोरा धारण करण अतिशय पुण्य मानलं जातं.

कारण असा धागा धारण केल्याने या लोकांच्या जीवनावर काही अडचणी असतील संकट असतील हे दूर होतात. त्यांच्यामध्ये जो गुण आहे विस्तार करायचा, कोणतेही कार्य हाती घेतल्यानंतर त्या कार्यामध्ये ते निपुण होतात. तर ते कार्य सुद्धा त्यांच्या हातून अगदी अचूकपणे घडून येतात आणि पैसा आणि संपत्ती सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अगदी चांगल्या प्रकारे येते.

आणि कर्क राशीच्या लोकांना सुद्धा त्यांच्या हातामध्ये देखील मंगळवारच्या दिवशी आपल्या हातामध्ये लाल रंगाचा धागा धारण करावा. श्री हनुमानाचे दर्शन घेऊन किंवा श्री माता लक्ष्मी चा कृपा आशीर्वाद घेऊन सुद्धा ते प्राप्त करू शकतात.

मिथुन रास– हे लोक जन्मतः च चंचल असतात त्यांना कोणत्याही निर्णयावर ठाम राहता येत नाही. हर लोक अतिशय बुद्धिमान असतात त्यांच्यामध्ये बोलायची हातोटी खूप चांगली असते अतिशय चांगल्याप्रकारे कोणताही विषय ते समजावून सांगू शकतात. आणि म्हणून मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये CEO पडवर्ती किंवा एखादी मोठी कंपनी यांच्या ताब्यामध्ये असते.

किंवा एखाद्या कंपनीत ते काम करत असतील तर त्यांच्या कामाचा प्रभाव हा अनेक लोकांवरती पडत असतो. ते ज्या ज्या ठिकाणी जातील त्या त्या ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवतात अतिशय कुशाग्र बुद्धीचे असतात मात्र या राशीचा एक दुर्गुण आहे तो म्हणजे चंचलता.

कि ते कोणत्याही कामावरती ठाम राहतात नाही. हाती घेतलं काम ते पूर्ण करून सोडत नाहीत आणि परिणाम होत काय तर या लोकांना बऱ्याचदा अपयशाचा सामना करावा लागतो. याची कीर्ती तर मोठी असते मात्र त्यांच्या हातामध्ये यश फार कमी येत.

म्हणून अशा लोकांनी आपल्या हातामध्ये शुक्रवारच्या दिवशी लाल रंगाचा धागा बंधन हे अतिशय शुभ मानल जात. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी लाल रंगाचा धागा बांधल्याने अशा लोकांच्या मनातील चंचलता कमी होते. कोणतंही काम ते हाती घेतली त्या कामामध्ये त्यांचं मन स्थिर राहत ते काम सोडून ते इतरत्र भटकत नाही.

त्यांच्या जीवनामध्ये स्थिरता आणण्यासाठी हा लाल रंगाचा धागा अतिशय शुभ मानला जातो या राशीला जर स्थिरता लाभली तर ते कोणतेही कार्य अगदी निर्विघ्नपणे पार पडू शकतात. इतकी क्षमता या राशीमध्ये आहे. म्हणून या शुक्रवार च्या दिवशी महालक्ष्मीचा आशीर्वाद घ्यावा आणि मग त्यांनी लाल धागा परिधान करावा.

या वेळी ते आपल्या इष्ट देवयेचे सुद्धा दर्शन घेऊ शकतात. अशा प्रकारे या तीन राशी आहेत सिंह रास, कर्क रास ,आणि मिथुन रास या राशीच्या लोकांनी हा धागा परिधान करावा, याचे खूप शुभ फळं त्यांना मिळतात. आणि त्यांची उन्नति होन्यापासून त्यांना कोणीही अडवू शकत नाही.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *