wc

या 2 खेळाडूच्या चुका भारताच्या पराभवाला जबाबदार, या अनुभवी खेळाडूंना केला अपेक्षाभंग..

क्रीडा

दुसऱ्या सेमिफायनलमध्ये भारताला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दारुण पराभव झाला आणि मात्र त्यासाठी सर्व लोक भारतीय गोलंदाजांना जबाबदार ठरविले.

मात्र, भारताचा वर्ल्डकप मधून बाहेर पडण्यासाठी भारतीय गोलंदाज कारणीभूत नसून या 2 खेळाडूचे अपयश कारणीभूत आहे. त्यामुळे भारताला मोठा फटका बसला.

त्यामुळे हे दोन खेळाडूचं भारताच्या पराभवाला जबाबदार आहे, असे आता म्हटले जात आहे. भारताच्या पराभवासाठी जे दोन खेळाडू जबाबदार आहेत.

दरम्यान, भारताच्या दोन खेळाडूंच्या चुकांचा फटका आता संपूर्ण संघाला बसल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे हे दोन खेळाडू आता चांगलेच ट्रोल व्हायला लागले आहेत.

भारताने आतापर्यंतच्या विश्वचषकात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे या दोन खेळाडूंच्या चुका या सहजपणे झाकोळल्या गेल्या होता. पण आजच्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हे 2 खेळाडू पुन्हा अपयशी ठरले .

आणि त्यामुळे भारताला मोठा फटका बसला. त्यामुळे हे 2 खेळाडूचं भारताच्या पराभवाला जबाबदार आहे, असे आता म्हटले जात आहे.

आतापर्यंत विश्वचषकाच्या एकाही सामन्यात भारताला चांगली सुरुवात मिळाली नाही. रोहित शर्माने या विश्वचषकात फक्त 1 अर्धशतक झळकावले यश मिळाले आणि ते पण दुबळ्या गोलंदाजी असलेल्या नेदरलँड्सविरुद्ध.

अन्य सामन्यांत रोहितला मोठी खेळी साकारण्यात अपयश आले. भारताच्या पराभवासाठी दुसरा खेळाडू जबाबदार ठरला तो म्हणजे लोकेश राहुल. लोकेशने या विश्वचषकात दोन अर्धशतकं झळकावली खरी, पण ती कोणत्या संघांविरुद्ध झळकावली, हे सर्वांनाच माहिती आहे.

तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जेव्हा संघाला खरी गरज होती तेव्हा राहुल मात्र मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला. त्यामुळे रोहित आणि राहुल हे दोघेही भारताच्या पराभवाचे कारण ठरले आहेत. भारताला एकाही सामन्यात चांगली सलामी मिळाली नाही आणि त्यामुळेच त्यांचा पराभव झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारताच्या पराभवासाठी हे दोघेच सर्वात जास्त दोषी आहेत.

याशिवाय, राहुल फलंदाजीला आला आणि त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. पण दुसऱ्याच षटकात राहुल बाद झाला आणि भारताला पहिला धक्का बसला. राहुलला यावेळी 5 चेंडूंमध्ये फक्त 5 धावाच करता आल्या.

त्यामुळे पुन्हा एकदा राहुल हा मोक्याच्या सामन्यांमध्ये पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. पण यावेळी चाहत्यांनी त्याच्यावर चांगलाच राग काढल्याचे पाहायला मिळत आहे. नंतर विराट कोहली फलंदाजीला आला. त्यानंतर कोहली आणि रोहित शर्मा यांची चांगली भागीदारी झाल्याचे पाहायला मिळाली. पण रोहितला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही आणि भारताला दुसरा धक्का बसला.

रोहितला 27 धावा करता आल्या. त्यामुळे रोहित आणि राहुल हे दोघेही या सामन्यात अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *