24 जून वटपौर्णिमा ! या पाच राशींचे भाग्य चमकणार पुढील 6 वर्षं. ।। हिऱ्या पेक्षाही जास्त चमकणार यांचे नशिब, अतिशय शुभ प्रभाव या पाच राशीवर पडणार असून यांचे भाग्य चमकण्यास सुरुवात होणार आहे ।। जोतिष्यानुसार सविस्तर माहिती जाणून घ्या या लेखात !

देश-विदेश प्रादेशिक शिक्षण

दिनांक 24 जून वटपौर्णिमा, या पाच राशींना लागणार लॉटरी. पुढील सहा वर्षे हिऱ्या पेक्षाही जास्त चमकेल यांचं नशीब. हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारे वटपौर्णिमा ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते.

या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्याने पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते. या पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमा देखील म्हंटले जाते.

पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या संपूर्ण कलेने युक्त असतो. हा दिवस भगवान विष्णु यांना समर्पित आहे. यावर्षी वटपौर्णिमा ही दिनांक 24 जुन रोजी गुरुवार येत आहे. गुरुवार हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. यादिवशी पवित्र नदी अथवा जलाशयामध्ये स्नान करून दानधर्म करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे.

सुवासिनी महिलांनी व्रत उपास करून वडाच्या झाडाची पूजा करणे विशेष फलदायी मानण्यात आले आहे. ज्येष्ठ शुक्लपक्ष अनुराधा नक्षत्र दिनांक 23 जुन रोजी उत्तर रात्री तीन वाजून 34 मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार आहे. या दिवशी सूर्य आणि चंद्र मिथुन राशीत आणि वृश्चिक राशीत राहणार आहेत.

त्यामुळे हा संयोग अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या संयोगाच्या अतिशय शुभ प्रभावाने या पाच राशीचे भाग्य चमकणार आहे. या संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव या पाच राशिंवर पडणार असून, पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ त्यांच्यासाठी अतिशय लाभदायी ठरणार आहे. आता इथून पुढे आपले नशीब हे नवीन कलाटणी घेणार असून, भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत.

तर वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्याना कोणते फळ प्राप्त होणार आहे. सुरुवात करुया मेष राशी पासून, मेष राशीवर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार असून, वटपौर्णिमे पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे.

या काळात आपल्या साहस आणि पराक्रम यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. उद्योग, व्यापारात भरभराट पाहव्यास मिळेल. पैसा कमविण्याचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत.

वैवाहिक जीवनावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव पाहावयास मिळणार आहे. भौतिक सुख-समृद्धी मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. यानंतर आहे मिथुन राशी, पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ मिथुन राशीसाठी अतिशय लाभदायक सिद्ध होणार आहे. याकाळात आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरुवात होणार आहे.

मागील काळात अपूर्ण राहिलेली कामे या काळात पूर्ण होतील. स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर खूप मोठे यश प्राप्त करून दाखवणार आहात. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. कार्य क्षेत्राला नवी चालना प्राप्त होणार असून उद्योग व व्यवसायामध्ये विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. संसारिक सुख उत्तम असेल.

यानंतर आहे कन्या राशी, कन्या राशी वर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार असून, पौर्णिमेपासून पुढे येणाऱ्या काळात आपल्या जीवनात खूप मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील.

धनप्राप्तीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार असून, कुटुंबात सुख सौभाग्य आणि ऐश्वर्यात वाढ होणार आहे. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. मनात असणारी बैचेनी उदासी आता दूर होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न राहील. जीवनातील जोडीदाराप्रती आपले प्रेम वाढणार आहे.

यानंतर आहे तूळ राशी, तूळ राशीसाठी येणारा काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे. वटपौर्णिमे पासून आपल्या जीवनाला एक नवी कलाटणी प्राप्त होणार असून, यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत. या काळात आपल्या महत्त्वाकांक्षेत मोठी वाढ दिसून येईल.

जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. घर, जमीन अथवा वाहन खरेदीचे विचार मनात येऊ शकतात. गेल्या अनेक दिवसांपासून योजलेल्या योजना आता पूर्ण होण्यास सुरुवात होणार आहे. परिवारात आनंदाचे वातावरण राहील. यानंतर आहे वृश्चिक राशी, वृश्चिक राशीच्या जीवनात आता आनंदाची बहार येण्यास सुरुवात होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना याकाळात पूर्ण होणार आहे. पौर्णिमा पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला प्रगतीची एक नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे. संसारीक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून, ऐश्वर्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

कार्यक्षेत्रात आर्थिक प्राप्तीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. त्यानंतर आहे कुंभ राशी, कुंभ राशिच्या जीवनात आता प्रगतीच्या काळाची सुरुवात होणार आहे. पौर्णिमा पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरू शकतो. आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धाव घेणार आहे.

कार्यक्षेत्रात अनेक शुभ घडामोडी घडून येतील. नव्या प्रेरणेने प्रेरित होवून नव्या कामाची सुरुवात करणार आहात. कार्यक्षेत्रातून आपल्या कमाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. कुटुंबात वैभवाचे दिवस येतील.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *