नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“जय जय स्वामी समर्थ” व्यक्तीला जर जीवनामध्ये खरच प्रगती करायची असेल, व्यक्तीला अगर जीवनामध्ये खूप मोठी प्रगती करायची असेल, यशाचे उंच शिखर जर गाठायचे असेल, तर जीवनात खूप पैसा आणि धन संपत्ती जर व्यक्तीला कमवायचे असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात माता लक्ष्मी चा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे.
ज्योतिषानुसार जेव्हा ग्रह नक्षत्रांचे शुभ आणि सकारात्मक स्थिती म्हणजेच ईश्वरीय शक्तींचा जेव्हा आशीर्वाद प्राप्त होतो, तेव्हा कितीही खडतर नशीब असले तरी भाग्योदय घडून येणे साठी वेळ लागत नाही. व्यक्तीच्या जीवनात कितीही वाईट आणि नकारात्मक काळ चालू असुद्या, जेव्हा माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.
अनेक वेळा आपल्या जीवनात अतिशय वाईट आणि नकारात्मक काळ येत असतो आणि या काळ व्यक्तीला जीवन नकोसे करून सोडत असतो. पण मित्रांनो या काळात हिम्मत हारून चालणार नाही. श्रद्धा आणि भक्तिपूर्वक शुद्ध अंतःकरणाने माता लक्ष्मीचे स्मरण करून प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवल्याने परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याच्या शुक्रवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही खास राशिच्या जीवनात येण्याची शक्यता आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशी वर बरसणार असून जीवनात अनेक दिवसापासून चालू असणारी आर्थिक परेशानी आता दूर होणार आहे.
आपल्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होतील. संसारी सुखाचा मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. संसारीक सुखात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये सुंदर प्रगती घडून येणार आहेत.
जीवनातील आपयश आणि अपमानाचा काळा आता संपणार असून यश प्राप्ति चा च्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. कालच सूर्याचे राशि परिवर्तन झाले असून.
उद्या “चैत्र शुक्ल पक्ष, उत्तरा नक्षत्र”शुक्रवार हा माता लक्ष्मी चा दिवस असून अतिशय शुभ आणि सकारात्मक दिवस, अतिशय पवित्र दिवस मानला जातो. उद्याच्या शुक्रवारपासून या काही खास राशिच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. माता लक्ष्मी यांच्या राशीवर विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत.
आता आपला भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. माता लक्ष्मी जेव्हा प्रसन्न होते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात कधीही कशाचीही उणीव भासत नाही. जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने बहरून आल्या शिवाय राहत नाही. जो कोणी भक्तिभावाने माता चे स्मरण करतो त्याच्या जीवनात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तर चला पाहू या, कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे. सुरुवात करूया मेष राशी पासून.
1. मेष आज आपल्या राशीत झालेली सूर्याची गुजर आणि आज माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. सूर्याचे आपल्या जीवनात झालेले आगमन आता आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी मदत करणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल.
माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने एका नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. जिवनातील वाईट दिवसाचा आता समाप्त होणार असून, शुभ काळाची आता सुरुवात होणार आहे. आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये चांगली सुधारणा घडून येणार आहे. आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. घरात असणारी पैशाची तंगी आता दूर आहे.
आर्थिक क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. परिस्थिती वाईट जरी असली तरी कुठून ना कुठून तरी म्हणजे सध्याची जरी परिस्थिती आपल्यासाठी काही वाईट असेल, तरी कुठून ना कुठून तरी आर्थिक आवक आपल्याला प्राप्त होत राहणार आहे. या काळात प्रत्येकाशी नम्रतेने वागणे आपल्यासाठी शुभ ठरणार आहे.
माता लक्ष्मी चा आशीर्वाद असल्यामुळे या काळात प्रत्येकाशी प्रेमाने वागणे आपल्यासाठी शुभ ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्य देखील भरपूर प्रमाणात साथ देईल. आपली अडून बसलेली अनेक कामे पूर्ण पूर्ण होणार आहेत तोंडामध्ये साखर ठेवून गोडीगुलाबीने काम करून घेण्याची आवश्यकता आहे.
2. वृषभ वृषभ राशिच्या संसारिक सुखात उत्तम बाहेर होणार आहे. संसारिक सुख आपल्याला उत्तम लाभणार आहे. माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. आपण खूप चांगल्या मनाचे आहात. प्रत्येकाचे चांगले चांगले व्हावे, प्रत्येकाचे शुभ व्हावे असे आपल्याला मनापासून वाटत असते.
प्रत्येकाची मंगल व्हावे असे आपल्याला वाटत असते. पण आपल्या जीवनात येणारे सर्वच आपल्या सारखे नसतात, त्यामुळे आपल्याला आपल्या मनात असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी इतर कोणालाही सांगू नका. आपल्या मनातील महत्त्वपूर्ण योजना या काळात कोणालाही सांगू नका.
अती विश्वास हा घातक ठरू शकतो, त्यामुळे कुणावर ही अति विश्वास करू नका. माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने जीवनात सर्वकाही व्यवस्थित होणार आहे. त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवणे देखील तेवढेच आवश्यक आहे. वाईट लोकांपासून किंवा वाईट संगती पासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. नोकरीत यश प्राप्त होणार आहे.
3. सिंह राशि सिंह राशिवर माता लक्ष्मी चा आशीर्वाद बरसणार आहे. आपण आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. आपण फार शक्तिशाली आहात, आपल्या शब्दांमध्ये वजन आहे. वरून जरी आपण कठोर वाटत असाल तरी पण आतून आपण अधिक मधुर आहात.
नोकरीच्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. समाजात मानसन्मानाची प्राप्ती होईल. जीवनात सुरू असणारी पैशाची तंगी आता दुर होणार आहे. कुठून ना कुठून तरी आर्थिक प्राप्ती आपल्याला होत राहील. जीवनात जे ध्येय आपण निश्चित केले आहे ते आपल्याला या काळात प्राप्त होईल. अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेली एखादी जुनी इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. सांसारिक सुखात वाढ होणार आहे.
4. तूळ राशी तुळ राशी वर माता लक्ष्मी चा आशीर्वाद बरसणार आहे. तूळ राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. आता माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनामध्ये अनेक घडामोडी घडवून आणू शकते. आपल्या वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल. नातेसंबंधात गोडवा निर्माण होणार आहे.
आपण समतोल वृत्तीचे न्यायप्रिय आणि समाधानी लोक मानले जातात. मित्रांनो सर्वांचे चांगले व्हावे आणि त्यासोबत आपले चांगले व्हावे अशी चांगली भावना असते. लोकांची मदत करण्यात आपण नेहमी तत्पर असतात किंवा लोकांची मदत करण्यात आपण नेहमी पुढाकार घेता.
पण लोक आपल्या या चांगल्या स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतात. या काळात मित्रावर विसंबून न राहता स्वतः प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
स्वतः मध्ये असणाऱ्या क्षमतेचा उपयोग आपल्याला करून घ्यावा लागणार आहे. माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करून देणारा आहे. त्यामुळे या काळात स्वतावर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहण्याची आवश्यकता आहे. इतर कुणावरही विसंबून राहू नका.
5. धनु राशी धनु राशि वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसण्याची संकेत आहेत. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. उद्योग, व्यापारात आर्थिक आवक होणार आहे. माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असल्यामुळे ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्यात आपल्याला भरपूर यश प्राप्त होणार आहे.
घरात एखाद्या धार्मिक कार्याचे आयोजन होऊ शकते. त्यामुळे या काळात आपल्याला स्वतःमध्ये काही बदल करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतेही काम वेळच्या वेळी पूर्ण करून घेण्याची आवश्यकता आहे. आलेल्या संधी पासून लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यावा लागणार आहे.
त्यासोबतच आपल्याला अनावश्यक खर्च करण्यापासून स्वतःवर बंधने घालावे लागणार आहेत. स्वतः चा खर्च करण्यावर नियंत्रण ठेवण्याची भरपूर आवश्यकता आहे. अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल. नेहमी इतरांवर विसंबून राहू नका. आपल्याला बरेच वेळा लोकांवर विसंबून राहण्याची सवय आहे, पण या काळात कोणावरही विसंबून न राहता स्वतःचे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
6. मकर राशी मकर राशि वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून, ग्रहदशा आपल्यासाठी अनुकूल बनत आहेत. आपण फार संयमी आहात आणि आपला हा स्वभाव यावेळी उपयोगी पडणार आहे. अनेक दिवसापासून आपण करत असलेली प्रतीक्षा आता पूर्ण होणार आहेत.
आपल्या कल्पनेत असणाऱ्या योजना आता प्रत्यक्षात उतरतील. नवीन कामाची सुरूवात होईल. माता लक्ष्मी चा आशीर्वाद याच्या निमित्ताने आपल्या जीवनातील आर्थिक प्रश्न आता सुटणार आहेत. आता एखाद्या मोठ्या कर्जातून मुक्त होऊ शकता आर्थिक प्रगतीमध्ये वाढ होण्याची संकेत आहेत.
7. मीन राशी मीन राशीच्या जीवनात सुखाची बहार येण्याची संकेत आहेत. मित्रांनो आपण फार भोळ्या मनाचे आहात. या काळात आर्थिक व्यवहार करताना आपल्याला दक्ष राहणे आवश्यक आहे. कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. घरातील, जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होईल.
आपण अतिशय चांगले आणि शुभ मनाचे आहात. पण सर्व जण आपल्या सारखेच असतील असे नाही त्यामुळे वाईट लोकांपासून दूर राहणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने घर परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.