नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“जय जय स्वामी समर्थ” कधी तुम्ही एखाद्याला मदत म्हणून किंवा उधार पैसे दिले, पण ते तुम्हाला परत मिळालेच नाही किंवा उदार घेणाऱ्यांनी ते पैसे परत केले नाहीत असं तुमच्या सोबत कधीही घडलं असेल तर ही माहिती तुमच्या साठीच आहे.
समोरची व्यक्ती पैसे परत करत नसेल तर अशा वेळी आपले उधार दिलेले किंवा मदत स्वरूपात दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी एक उपाय आपण करू शकतो. काळजी करू नका कारण हा उपाय केल्याने समोरच्या व्यक्तीला कोणताही नुकसान पोचणार नाही अथवा इजाही होणार नाही. काय आहे तो उपाय? चला जाणून घेऊ या.
हा उपाय शुक्रवारी करायचा आहे. शक्यतो हा उपाय रात्री केला तर अती उत्तम. उपाय करण्यासाठी आपण काही कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. थोडयाश्या जास्तच घ्या आणि उद्या कापराच्या वड्या जाळून त्यातुन धूर बाहेर पडेल त्या धुरावर एखादं पात्र धरायचा आहे.
पात्र धुरा च्यावर धरल्यानंतर जी काजळी त्या पात्रावर जमा होईल अर्थात त्या भांड्यावर जमा होईल त्या काजळीत तुपाचे किंवा मोहरीच्या तेलाचे काही थेंब टाकायचे आहेत. या तेलाला सर्सो का तेल असही म्हणतात. ते तेल आणि काजळी एकत्र करून त्यापासून काजळ बनवायचे आहे.
आणि या काजळाने, ज्यांना तुम्ही पैसे उधार दिलेले आहेत किंवा ज्यांना मदत म्हणून पैसे दिले आहेत त्या व्यक्तीच्या नावाचं पहिलं अक्षर लिहायचा आहे. वडिलांचे नाव किंवा आडनाव लिहायची गरज नाही. हा उपाय पूर्ण विश्वासाने करा. तुमचे पैसे जो घडवू इच्छितो तो बुडवणार नाही.
त्याला बुद्धी होईल आणि तुमचे पैसे परत आणून देईल. हे काजळ बनवल्यानंतर त्या व्यक्तीचे नाव भोजपत्रा वर लिहायचा आहे. तुमच्या जवळ मार्केट परिसरामध्ये ही भोजपत्र तुम्हाला सहज उपलब्ध होईल. तसेच ऑनलाइन सुद्धा तुम्ही मागवू शकता. भोजपत्रा ला भूर्जपत्र असेसुद्धा म्हणतात.
हे भोजपत्र उपलब्ध झालं नाही तर एखाद्या प्लॅन कागदावर त्यावर रेषा मारलेल्या नाही तसा कोऱ्या कागदावर सुद्धा आपण त्या व्यक्तीचे नाव लिहु शकता. हे नाव लिहिल्यानंतर आपण आपल्या कपाटाच्या तिजोरीमध्ये किंवा एखाद्या बंदिस्त जागेत ठेवायचा आहे.
जिथे तुम्ही पैसे ठेवतात किंवा किमती वस्तू ठेवता अशा ठिकाणी ठेवायचा आहे. लक्षात घ्या जर तुम्ही तुमचे पैसे एखाद्या डब्यात साठवत असाल तर हा कागद त्या डब्यात ठेवा. त्या जागी ठेवल्या नंतर त्यावर काहीतरी जड वस्तू ठेवा जेणेकरून तो कागद खाली दबला जाईल.
या उपायामुळे तुमच्या बुडणारे पैसे तुम्हाला परत मिळतात अशी एक मान्यता आहे आणि हा उपाय तुम्ही करत आहात याबद्दल चर्चा कुठेही करू नका. ही मात्र काळजी घ्या.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.