नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” धनवान बनण्यासाठी पैसा मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक उपाय सापडतात आणि त्यापैकीच एक अतिशय चांगला उपाय आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. यासाठी आपल्याला तुरटीचा वापर करायचा आहे. तुरटी ज्याला हिंदीमध्ये फिटकरी असं म्हणतात.
किंवा इंग्लिश मध्ये एलम या नावानेही ती ओळखली जाते. तर तुम्हाला माहीत असेल की जर एखाद्याला नजर लागली लहान बाळ असेल किंवा कोणीही तर नजर लागली असेल तर हा तुरटीचा खडा घेऊन त्याच्यावरून जर सात वेळा उतरवला आणि नंतर तव्यावर तो खाडा ठेवून त्याला जर उष्णता दिली गरम केला तर त्यामुळे नजर दोष उतरला जातो.
नजरदोष काढण्यासाठी या तुरटीचा वापर अगदी प्राचीन काळापासून होत आलेला आहे. ज्या प्रकारे तुरटीचा खडा नजर दोष उतरवतो तर अगदी त्याच प्रकारे या तुरटीचा वापर करून धनप्राप्तीचे योग सुद्धा निर्माण करता येतात. जर तुम्ही सुद्धा खूप मेहनत करत असाल, मात्र पैशांची प्राप्ती होत नसेल, माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळत नसेल.
तर जाणून घ्या यापाठिमागे काही कारणे असू शकतात आणि त्यापैकी एक प्रबळ कारण असतं की आपल्या घरातील वास्तुदोष जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर त्यामुळेसुद्धा माता लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही तिचा आशीर्वाद घरच्यांना मिळत नाही आणि जर तुमचं दुकान असेल, कोणताही उद्योगधंदा असेल.
त्या ठिकाणी जर नफा मिळत नसेल तर पैसा त्या ठिकाणी येत नसेल तर तुमच्या दुकानावरती त्या शॉप वरती कोणीतरी काळी जादू करण्याची शक्यता असते किंवा कुणीतरी तंत्र मंत्र विद्या वापर करून तुमच्या दुकानावरती मोहजाळ टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो.
तर ह्या सर्वांवरती एक अतिशय प्रभावी उपाय म्हणून तुरटीचा वापर करता येतो तर हा वापर कसा करायचा आहे आज आपण पाहणार आहोत अजून एक महत्त्वाची गोष्ट जर तुमच्यावर लोन असेल, कर्ज असेल आणि कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला फार मोठे कष्ट पडत असतील तुम्ही प्रयत्न तर अगदी प्रामाणिक प्रयत्न करताय पण या कर्जापासून जर तुम्हाला मुक्ती मिळत नसेल.
कर्ज लवकर फिटत नसेल तरीसुद्धा या तुरटीचा वापर करता येतो. या सर्व प्रकारांवर तुरटी कशी वापरायची हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. पहिली गोष्ट-तुमच्या घरामध्ये असणारा वास्तुदोष दूर करण्यासाठी आपण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जे तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी तुरटीचा खडा बांधू शकता.
बऱ्याचदा जे काही ग्रंथ आहेत जे वास्तुशास्त्र संबंधित त्या ठिकाणी घराचे प्रवेशद्वार आहे त्याच्या डाव्या बाजूला हा तुकडा बांधावा असा उल्लेख आढळतो. अगदी अपवादात्मक काही पुस्तक आहे जेंच्या उजव्या बाजूला हा कापडाचा तुकडा बांधावा असं सांगतात.
मात्र आमचा सल्ला असा राहील की आपल्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूलाच हा खडा आपण काळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधून तो लटकावून ठेवावा. हा झाला उपाय नंबर १. असं केल्याने तुमच्या घरा मध्ये जी काही नाकारात्मक ऊर्जा येणार आहे त्यापासून तुमचा बचाव होईल.
तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येणार नाही. दुसरी गोष्ट-आपल्या घरातील तेवढ्या रुम्स आहेत त्या प्रत्येक खोली मधे हा एक फिटकरी म्हणजेच तुरटी चा तुकडा तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये ठेवा कोणतेही भांड चालेल किंवा एखाद बाउल घ्या आणि त्यामध्ये एखादा मोठा तुरतीचा खडा ठेवा प्रत्येक रूममध्ये हा खडा आपल्याला ठेवायचा आहे कोणत्याही कोपऱ्यात.
या ठिकाणी दिशेला महत्त्व नाहीये फक्त प्रत्येक रूममध्ये एकेक खडा असावा इतका त्याचं महत्त्व आहे या मुळे काय होतं त्या त्या रुममधला वास्तुदोष हा फिटकरी चा तुकडा शोषून घेतो आणि तुमच्या घरातील संपूर्ण वास्तू दोषा पासून तुमचा सर्वांचं संरक्षण होतं तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीला येण्यास मार्ग मोकळा होतो.
घरामध्ये पैसा येऊ लागतो येऊ लागतो टिकू लागतो. विनाकारण खर्च टळतात तसेच घरातील लोकांचा स्वास्थ्य आरोग्य सुविधा यामुळे चांगलं राहतं. उपाय नंबर 3- आपल्या घरातले बाथरूम असेल आणि टॉयलेट असेल वाचून आणि टॉयलेट असेल या दोन ठिकाणी काचेच्या भांड्यामध्ये लक्षात घ्या या ठिकाणी आपण जि वाटि वापरायची आहे.
जे बाऊल वापरायचे आहे, ही काचेची वापरायची आहे. ग्लासची वापरायची आहे. तर या काचेच्या भांड्यात मध्ये आपण एक एक काचेचा तुकडा ठेवून दिलात तर यामुळे सुद्धा तुमच्या संपूर्ण घरातील वास्तुदोष दूर करण्याची ताकद या बाथरुम आणि टॉयलेट मध्ये ठेवलेल्या तुरटीचा तुकड्या मध्ये आहे.
तर हा सुद्धा उपाय आपण करू शकता यामुळेसुद्धा खूप फायदे होतात. पुढचा उपाय तुमचं जर दुकान आहे, शॉप आहे किंवा तुमचा जो काही उद्योग धंदा ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी ऑफिस आहे, त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेमस येत असतील, डिलस कॅन्सल होत असतील, किंवा जर कॉन्ट्रॅक्ट मिळता मिळता राहात असेल, लक्षात घ्या.
तंत्र मंत्र विद्या चा वापर करून आपल्यावर कोणीतरी काळी जादू करण्याची शक्यता असते आणि अशा वेळी सुद्धा आपण आपल्या त्या ऑफिसच्या किंवा आपला जो उद्योगधंदा आहे त्या उद्योगधंद्याच्या मुख्य प्रवेशद्वार आहे ज्या ठिकाणी तुम्ही त्या उद्योग धंद्याचा च्या मुख्य प्रवेशद्वार आहे, ज्या ठिकाणी उंबरठा आहे, चौकट आहे त्या ठिकाणी डाव्या बाजूला काळ्या कापड्यामध्ये बांधून आपण ही फिटकरी हे तुरटी बांधून ठेवू शकता,
यामुळे सुद्धा खूप फायदे होतात त्याने काही तंत्र मंत्र विद्या केले असेल काळी जादू केली असेल त्याचा प्रभाव तात्काळ कमी होतो तुम्हाला अगदी पहिल्या दिवसापासून याचे फायदे याचे शुभ परिणाम दिसू लागतात. पुढची गोष्ट ज्या लोकांवरती कर्ज आहे आणि ते कर्ज फेडण्यामध्ये अडचणी येत आहेत अगदी हप्ता सुद्धा वेळेवर जात नाही अशा लोकांसाठी.
हा उपाय अतिशय सिद्ध उपाय आहे यामुळे अगदी मोठ्यात मोठी समस्या सुद्धा सुटते आणि कर्जापासून सुद्धा सुटका होते. अशा प्रकारे आपल्याला फिरकरीचे उपाय करता येतात,त्यामुळे वास्तुदोष निवारण करता येते आणि तुमच्या घरी धन आणि संपत्तीत वाढ होते.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.