जर आपली जवळची व्यक्ती आपल्याला भाव देत नसेल, पाहून न पाहिल्यासारखे करत असेल तर! तुम्ही काय केला पाहिजे ??? वाचा या लेखात !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“श्री स्वामी समर्थ” आपल्या डोळ्यांना, आपल्या मनाला कोणत्याही क्षणी कोणतीही व्यक्ती आवडायला लागते. आपल्याला ती व्यक्ती एवढी आवडायला लागते की त्या व्यक्ती शिवाय कोणता विचारही करत नाही. खरा खेळ तर तेव्हा चालू होतो जेव्हा आपण त्या व्यक्तीशी बोलायला लागतो. पण हे एवढं महत्त्वाचं नसत आपल्याला ती व्यक्ती जितकी आवडली असते.

तिलाही आपण तितकेच आवडत असू.कदाचीत ती व्यक्ती आपल्याशी सहजच बोलत असेल. आपल्या मनात तिच्याबद्दल ज्या भावना असतील त्या तिच्या मनात नसतील किंवा कधीकधी काय होत, ती व्यक्ती आपल्याला हवं तर वागते. जसं आपल्याला हवं आहे. पण काही वेळानंतर,काही दिवसांनी तिची गरज बदलायला लागते.

त्या व्यक्तीला दुसर कोणीतरी आवडायला लागत, कदाचित ती दुसरी व्यक्ती त्या व्यक्तीला इतका इम्पोटन्स देत नसेल तरी तिला तिच्याच मागे जायचं असत. कितीही काहीही केलं तरी ही व्यक्ती त्याच व्यक्तीच्या मागे जाते आणि अशावेळी स्वतःला सांभाळणं खूप कठीण होऊन जाते.लोकांच बदलून जाण हे नॉर्मल होऊन गेले.

कोणी आपल्या सोबत असतो आणि अचानक त्याच्या लाईफमध्ये दुसर कोणी आलं ना तर ते लगेच आम्हाला इग्नोर करायला लागतात. भलेही तो व्यक्ती त्याला इतका भाव देत नसेल जितका आपण देतो. तो जेवढा इंटरेस्ट दाखवत नसेल जितका आपण दाखवत असतो,पण तरीही त्याला त्याच व्यक्तीच्या मागे जावं लागतं.

आपण कोणाशी तरी भावनीक दृष्ट्या जोडायचा प्रयत्न करत असतो पण हे कधीच पॉसिबल नसत.आपण कधी याचे होऊ शकतो ना त्याचे होऊ शकतो.जे लोक आपल्याला आधी एवढा टाइम देवून आता इग्नोर करायला लागतात नंतर आपल्यालाही त्यांच्याशिवाय राहण्याची सवय मोडून जाते आणि पुन्हा ते येतात आणि सॉरी म्हणतात त्यांना त्यांची चूक समजते.

त्यावेळेस त्यांना माफ करन ठीक आहे पण पुन्हा त्यांना आपल्या लाईफमध्ये जागा देणं हे खूप चूक आहे, कारण लोक आपली सवयी तर बदलू शकतात पण स्वभाव नाही बदलू शकत.कशावरून ते पुन्हा तस वागणार नाही म्हणून त्यांना माफ करा आणि त्यांना ती जागा पुन्हा देवू नका.

हा व्यक्ती आधी वेगळा होता पण तो आता तसा नाही वागत, तो तुम्हाला इग्नोर करतोय,काही प्रोब्लेम नसताना सुद्धा इग्नोर करतोय कारण खरो खर कधी तरी काही प्रॉब्लम झालेला असतो. त्यामुळे तो व्यक्ती आपल्याशी बोलत नसतो,ती व्यक्ती आपल्याकडे लक्ष देवू शकत नाही.

सगळ काही छान असताना देखील तुम्हाला ती व्यक्ती इग्नोर करत असेल तर त्याच्यासमोर अस दाखवणं बंद करून द्या की,तुम्हाला त्याची किती गरज आहे ती,तुम्ही तस दाखवलं तरी त्याला काहीच फरक पडणार नाही उलट त्याला समजून जाईल की, मी काहीही केलं तरी ती व्यक्ती मला सोडून नाही जाणार.

आणि त्याच वागणं तसच चालु राहील.तुमच्या भावना त्याच्याजवळ दाखवू नका की,बघ मी तुझी किती वाट बघते,मला तू किती आवडतोस,अस दाखवू नका कारण कोणतीही वस्तू एखाद्या व्यक्तीजवळ पुन्हा पुन्हा आली ना तो त्या गोष्टीला इग्नोर करायला लागतो. म्हणून तुम्ही त्यांना दाखवा की,तुम्हाला त्याची गरज आहे.

पण तुझ वागणं बरोबर नाही,पण तरीही त्याने इग्नोर केलं तर काहीच गरज नाही की तुमच्या भावना त्याच्याजवळ बोलून दाखवायची.जे आहे ना,जे होतंय ते तुमच्या मनात ठेवा कारण सांगून काहीच फायदा नाही होणार. उलट तुम्हालाच त्रास होईल.स्वतःला बदला.

या नंतर तुम्हाला जी व्यक्ती आवडतेना ती घडी घडी ऑनलाईन आहे की नाही,पुन्हा पुन्हा त्याच लास्ट सीन चेक करणं हीच गोष्ट आपल्याला सगळ्यात जास्त कमजोर बनवून टाकते. आणि जर व्यक्ती ऑनलाईन असला आणि तुम्हाला एसएमएस करत नसला तर ही गोष्ट खूप घान वाटते.

आपल्याला खूप त्रास होतो.तुम्ही जर एकदा ठरवल की,आता नाही दाखवायच्या ह्याला माझ्या भावना आणि मनातूनही असाच प्रयत्न करा की त्या व्यक्तीला विसरून जाण्याचा.तुमच्या लाईफ वर फोकस करा. पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीचे एसएमएस बघत बसू नका.

तुमच्याकडे त्याचे फोटो असतील तर ते बघू नका ते डिलीट करून टाका कारण तुम्ही जोपर्यंत त्याच्यापासून वेगळे होत नाही तोपर्यंत त्या आठवणी तुमच्यापासून वेगळ्या नाही होणार आणि यानंतर,तुम्ही शिकला असाल त्या व्यक्तीशिवाय जगणं आणि अचानक त्याचा एसएमएस आला, कॉल आला,ती व्यक्ती तुम्हाला भेटली तर नॉर्मली वागा तिच्यासोबत.

तुमच्या त्या व्यक्तीशी बोलणं झाल तर तुम्ही जास्त एक्साइ होवू नका.त्याला समजायला नको की तुम्ही त्याला किती मिस केलं आहे ते.स्वतःकडून जास्त काही बोलू नका तो जे विचारेल तेच बोला.त्याला जर वाटायला हवं की तुम्ही त्यांच्याशिवाय लाईफ जगू शकता.तुम्हाला गरज नाही कोणाची आणि जो तुम्हाला इग्नोर करतोय त्याचीतर अजिबातच नाही.

त्यानंतर स्वतःला बिजी ठेवणं चालू करा.सतत काहीना काही काम करत रहा कारण जेव्हा आपण अस रिकाम असतो ना तेव्हाच अशा आठवणी येत असतात.जर आपण आपल मन एखाद्या कामात गुंतवल तर त्याची आठवण नाही येत. सतत स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात बिझी ठेवा.अशा आठवणी आपल्याला रात्री येतात कारण तेव्हा आपल्याकडे काहीच काम नसत.

तर अशा वेळी कोणत तरी पुस्तक वाचत बसा.मग आपोआप झोप येईल तुम्हाला.तुम्हाला मनात कोणते विचारही नाही येणार.तुम्हाला काहीही करून त्यांना इग्नोर करायला शिकायचं आहे त्याच्या आठवणींना इग्नोर करायला शिकायचं आहे.जर तुम्हाला कोणी इग्नोर करत असेल तर तुम्हीही त्यांना इग्नोर करायला शिका.कधीच कोणासाठी स्वतःचा स्वाभिमान गमावू नका.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *