नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
घरातल्या तांदळाच्या डब्यामध्ये एक वस्तू ठेवायचे आहे, सात दिवसांमध्ये तुम्हाला चमत्कार दिसेल, फरक दिसेल आणि तुम्हाला अचानक धनलाभ सुद्धा होऊ शकतो. चारही बाजूंनी पैशांचा पाऊस पडू शकतो. हा उपाय केल्यावर तुम्ही पाहाल कि तुमच्या जीवनात धन तर येईलच त्याबरोबर सुख शांती सुद्धा येईल. असा कोणता उपाय आहे? चला जाणून घेऊ या.
हा उपाय तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे. रोज जरी हा उपाय केला तरी चालेल पण शुक्रवारच्या दिवशी याचा परिणाम जास्त होतो. कोणीही हा उपाय करू शकतो. शुक्रवारच्या दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. घरातील जो तांदळाचा डब्बा आहे त्या डब्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला खडीसाखर ठेवायचे आहे.
प्लास्टिकच्या पिशवीत खडीसाखर ठेवून ती पिशवी तांदळाच्या डब्यात ठेवू शकता किंवा जर तुमच्याकडे एखादी छोटी चांदीची वाटी असेल तर त्या त्यामध्ये सुद्धा हि खडीसाखर तुम्ही ठेवू शकतात आणि ती वाटी तुम्ही तांदळाच्या डब्यात ठेवू शकता. मंडळी खडीसाखर ही शुक्र ग्रहाशी संबंधित आहे.
त्यामुळे तुमच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत होतो आणि शुक्र ग्रह मजबूत असेल तर तुमची आर्थिक स्थिती चांगली राहते उत्तम राहते. तांदळाचा संबंध शुक्रग्रहणाची जोडला जातो ज्याचा प्रभाव मनुष्याच्या मनावर आणि शरीरावर होतो. आपलं मन शांत असेल तर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो.
त्यामुळे आपली योग्य निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा वाढते. ज्या क्षेत्रात प्रगती करायची असेल त्या क्षेत्रात तुमचं मन लागेल. काही वेळा असं होतं की आपल्या नोकरी व्यवसायात मन लागत नाही, जिथून पैसा येणार असतो तिथे तुमचा मन लागत नाही त्यावेळी तुम्हाला शुक्र ग्रहाच्या पाठबळाची गरज असते.
शुक्र ग्रह मजबूत असेल तर काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. घरात पैसा येऊ लागेल आणि कामांमध्ये तुमचं मन लागेल. मेहनत तर तुम्हाला करायची आहे पण तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. पैसा घरात आल्याने तुम्हाला घरात सुख, शांती आणि आनंद मिळेल. भांडण कमी होतील.
घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम वाढेल. याच शुक्र ग्रहाला मजबूत करण्यासाठी असे काही उपाय केले जातात. त्यातलाच आणखीन एक उपाय म्हणजे, शुक्रवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला खडीसाखर अर्पण करणे आणि त्या झाडाला 11 प्रदक्षणा घालणे. याचे देखील असेच फायदे पाहायला मिळतात.
घरामध्ये सुख, शांती, समाधान, आरोग्य या सगळ्याची प्राप्ती होते. मंडळी तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघू शकता.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.