शरद मोहोळ याची दहशतवाद्यांकडून हत्या?नव्या आरोपाने उडाली खळबळ!!
गेल्या काही दिवसापासून पुणे शहरात अनेक आंतकवादी सापडत आहेत. कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्यावर 2012 दरम्यान जर्मन बेकरीतील आरोपी कतील सिद्दीकी या दहशतवाद्याची हत्या केल्याचा आरोप होता. यामुळे शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी स्थानिक पातळीवरचे नसून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील असल्याचे सांगितले जात आहे. पुणे येथील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या 5 जानेवारी रोजी झाली. […]
Continue Reading