“…तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू”; गृहमंत्र्यांनी केलं मोठं विधान..

तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रीय काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नुकताच केला. दरम्यान, या प्रकरणी विशेष तपास पथक नेमून चौकशी करण्याची मागणीही सुद्धा केली होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री यांनी विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत, पुरावे मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल, अशी भूमिका फडणवीस यांनी घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, […]

Continue Reading

पुढील 3 दिवस पावसाची शक्यता? जाणून घ्या, राज्यात कुठे-कुठे पडणार पाऊस..

नवीन वर्षाच्या सुरुवातीला विदर्भ वगळता राज्यात पुढील 3 दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे. विदर्भ वगळता राज्यात पुढील 3 दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. बुधवारनंतर म्हणजे 10 जानेवारीनंतर ढगाळ वातावरण कमी होऊन पुन्हा थंडी पडण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दरम्यान, हवामान […]

Continue Reading

शरद मोहोळ केसला नवीन वळण, मारेकऱ्यांनी केली घोषणाबाजी..

पुण्यातील कुख्यात गुन्हेगार डॉन शरद मोहोळ याच्यावर काही दिवसांपूर्वी (5 जानेवारी) गोळीबार करून हत्या करण्यात आली. त्यातील मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने शहरातील एका गुंडाच्या नावाने घोषणा दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असल्यामुळे या प्रकरणात नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करताना आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर […]

Continue Reading

“…तर महाराष्ट्राचा भूगोल सध्या धोक्यात येणार? राज ठाकरे यांच विधान…

महाराष्ट्रातील जमिनी खरेदी करून महाराष्ट्रातील लोकांचे अस्तित्वच नष्ट केले जात आहे. त्याची सुरुवात रायगडपासून होईल, कारण शिवडी न्हावा-शेवा सी लिंक रायगडच्या विनाशाकडे नेईल. असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. काल पार पडलेल्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनांतर्गत ‘नाटक आणि मी’ या विषयावर मराठीत मुलाखत देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे […]

Continue Reading

कुख्यात डॉन शरद मोहोळच्या पत्नीने घेतली फडणवीसांची भेट, म्हणाल्या…

पुणे शहरातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येने पुण्यातील कोथरूड परिसर हादरून गेला आहे. त्यामुळे गेलं 2-3 दिवस परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 5 जानेवारी रोजी भर दिवसाढवळ्या डॉन शरद मोहोळ याला गोळ्या झाडून संपवण्यात आलं. अशातच मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान, 5 जानेवारी रोजी […]

Continue Reading

जितेंद्र आव्हाडाच्या अडचणी वाढणार, पुण्यात गुन्हा दाखल..

सध्या संपूर्ण देशभरात श्री रामांच्या आगमनाची मोठ्या प्रमाणात तयार होत आहे त्याचदरम्यान, या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याने भगवान श्रीराम यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. कारण सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. नाशिकमधील सभेत जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू राम यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप […]

Continue Reading

..तर फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, आमदार रोहित पवार संतापले..

काल दिवसभर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो कंपनीच्या 6 कार्यालयावर ईडीने छापा मारला. 7 ते 8 तास ही छापेमारी सुरू होती. विशेष म्हणजे आमदार रोहित पवार हे परदेशात असतानाच ही छापेमारी सुरू झाली. या छापेमारीबद्दल आमदार रोहित पवार यांनी मात्र प्रचंड संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो कंपनीच्या […]

Continue Reading

‘मी जबाबदारीने सांगतो की…’ शरद मोहोळ हत्या प्रकरणावर उपमुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया..

काल भरदिवसा पुणे शहरातील कोथरूड भागांत गँगस्टर शरद मोहोळची हत्या करण्यात आली. दरम्यान, गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी 2 वकिलांसह आठ जणांना कोठडीत घेण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिस्ट्री शीटर मोहोळच्या नावावर अपहरण, खुनाचा प्रयत्न, खुनाचे गुन्हे दाखल आहेत. शुक्रवारी मोहोळ कोथरूड परिसरातील सुतारदरा येथे तिघांनी गोळ्या झाडल्या. मोहोळ यांच्या छातीत […]

Continue Reading

भाजप आमदाराची तोल सुटला, पोलीस कर्मचाऱ्याला लावली थप्पड़…

सध्या महाराष्ट्राचे राजकरण कोणत्या थरापर्यत गेलं आहे हे सर्वांना माहितीच आहे. मात्र, त्यामध्ये सुद्धा आज एक भयंकर असा प्रकार घडल्याचे एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. ज्यामध्ये पुणे येथे अजित पवार यांचा दौरा सुरु असून या दौऱ्यात भाजप आमदार सुनील कांबळे यांची दादागिरी दिसून येत आहे. ज्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी एका पोलीस […]

Continue Reading

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ मृत्यू, हल्लेखोर अजूनही फरार!!

महाराष्ट्रातील पुण्यामधील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर आज दुपारी शहरातील कोथरूड परिसरात 3-4 अज्ञातांनी हल्ला केला ज्यामध्ये त्यांनी शरद मोहोळवर गोळ्या झाडल्या. दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. पुण्यात शुक्रवारी दुपारी काही लोकांनी केलेल्या गोळीबारात एक 40 वर्षीय शरद मोहोळ जखमी झाला होता. ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. गुंड शरद मोहोळ याच्यावर कोथरूड […]

Continue Reading