कुख्यात डॉन शरद मोहोळच्या पत्नीने घेतली फडणवीसांची भेट, म्हणाल्या…

पुणे शहरातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येने पुण्यातील कोथरूड परिसर हादरून गेला आहे. त्यामुळे गेलं 2-3 दिवस परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 5 जानेवारी रोजी भर दिवसाढवळ्या डॉन शरद मोहोळ याला गोळ्या झाडून संपवण्यात आलं. अशातच मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान, 5 जानेवारी रोजी […]

Continue Reading