सावधान!! राज्यात पुन्हा कोरोना रुग्ण, मागील 24 तासांत 3 मृत्यूंची नोंद..

गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. कारण राज्यात मागील 24 तासात कोरोनामुळे 3 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यात पुणे, सांगली आणि ठाण्यातील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश असल्याचे सांगितले जाते. राज्यात कोरोनामुळे मागील 24 तासांत 3 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यात पुणे, सांगली आणि ठाण्यातील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश […]

Continue Reading

शरद मोहोळ खून प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्यांला अटक, नेमकं काय प्रकरण?

पुण्यातील कोथरूड भागातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची 5 जानेवारी दिवशी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, त्यानंतर पुणे शहरात पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शरद मोहोळच्या खुनानंतर शहरातील टोळीयुद्ध रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या मोहोळ हत्येप्रकरणी रोज नवीन माहिती मिळत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आज […]

Continue Reading

किरीट सोमय्याची जीभ पुन्हा घसरली! शरद पवारांवर पुन्हा मोठे आरोप?

आपल्या कामाच्या वेगळ्या पद्धतीने आणि टीकेमुळे किरीट सोमय्या नेहमीची चर्चेत असतात. आता अलीकडेच त्यांनी पवार कुटुंबावर मोठी टीका केली होती. ज्यामध्ये म्हणाले की, “जर पैसे कसे ढापायचे हे शरद पवार कुटुंब जगाला शिकवू शकतं”, त्याचा 2019 च्या कोरोना काळात वसुलीचा धंदा सुरू होता. पवार कुटुंबातील प्रतापराव पवार यांच्या ‘न्यू स्टार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचा […]

Continue Reading

शरद मोहोळ प्रकरण आणखी तिघांचा हात? हत्येच्या कटामध्ये सामील!!

पुणे शहरातील कोथरूड भागातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणाने पुणं शहर चांगलेच हादरलं आहे. दरम्यान आता या प्रकरणी रोज नवे खुलासे होतांना दिसत आहे. आता या प्रकरणात मोठे अपडेट्स समोर आले असून या हत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी 3 आरोपींना अटक केल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे आता एकूण आरोपींची संख्या 13 वर गेली आहे. […]

Continue Reading

शरद पवार यांचं मोठं वक्तव्य राम मंदिर बद्दल मोठं वक्तव्य!!

काही दिवसांतच म्हणजे येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं उद्घाटन होत असल्याचे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद पवार यांना मात्र निमंत्रण दिले नसल्याचे सांगितले जात आहे. वरिष्ठ नेते शरद पवार यांनी स्वत: याबाबत प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया दिली. लवकरच अयोध्येमध्ये भगवान श्रीरामांचं भव्य असं […]

Continue Reading

अखेर इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा आला समोर? शरद पवार म्हणाले की..

गेल्या अनेक दिवसांपासून इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा कोण असेल?, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क वितर्क आणि चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांना देखील याबाबत वारंवार विचारलं जात होते. मात्र, आता या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाच्या प्रस्वावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली […]

Continue Reading

अजित पवारांनी ‘या’ अधिकाऱ्याला दिली पुणे जिल्हाधिकारी पदाची ऑफर!!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या 5 जिल्ह्यांची राज्यस्तरावरील आढावा बैठक नुकतीच पुण्यात घेतल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुण्यात मोठी ताकद असून सन 2014 ते 2019 ही 5 वर्षे आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेत सहभागी होईपर्यंतचा काही काळ […]

Continue Reading

पुणे पोलीसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक! राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून 10 लाखांचे रोख बक्षीस!!

कोथरूड पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी यशस्वी ऑपरेशन दरम्यान ‘अह उल सुफा’ संघटनेच्या दहशतवाद्यांना पकडले, ज्यामुळे 26/11 सारख्या मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता होती. या 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले आहे. शुक्रवारी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या उपस्थितीत या कर्मचाऱ्यांचा सन्मान केला आणि त्यांना बक्षीस रक्कम सुपूर्त […]

Continue Reading

‘पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन 2-3 आठवड्यांत होणार’…

पुणे शरीरात बनत असलेल्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन लवकरच म्हणजे येत्या 2-3 आठवड्यात होणार असल्याचे सांगितले जात आहे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुपलब्धतेमुळे उशीर होत असल्याचा आरोप खोटा असल्याचे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शुक्रवारी पुणे विमानतळाला भेट दिली असून पुण्यात होत असलेल्या नवीन टर्मिनल इमारतीचे […]

Continue Reading

शरद मोहोळला मारण्याअशीच झाली होती ‘त्या’ वकिलांसोबत ‘मीटिंग’..

5 जानेवारी रोजी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची दुपारी गोळ्या झाडून हत्या झाली होती. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असल्याचे दिसून येत आहे. आता या हत्येप्रकरणातील आरोपींना 6 आरोपींना आणखी 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये गेल्या […]

Continue Reading