शरद मोहोळ याची दहशतवाद्यांकडून हत्या?नव्या आरोपाने उडाली खळबळ!!

गेल्या काही दिवसापासून पुणे शहरात अनेक आंतकवादी सापडत आहेत. कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्यावर 2012 दरम्यान जर्मन बेकरीतील आरोपी कतील सिद्दीकी या दहशतवाद्याची हत्या केल्याचा आरोप होता. यामुळे शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी स्थानिक पातळीवरचे नसून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील असल्याचे सांगितले जात आहे. पुणे येथील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या 5 जानेवारी रोजी झाली. […]

Continue Reading

ललित पाटील प्रकरणात मोठ्या लोकांना अटक होण्याची शक्यता!!

दरम्यान, ललित पाटील ड्रग्स प्रकरणात आता पोलिस प्रसासन मोठ्या कारवाई करण्याच्या विचारत असल्यामुळे येत्या काही तासात मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या प्रकरणात अनेक सरकारी कर्मचारी आणि मोठ्या पदांवर कार्यरत असलेल्या पोलिसांना सुद्धा अटक होण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणात ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता असल्याचे दिसून […]

Continue Reading

सावधान!! राज्यात पुन्हा कोरोना रुग्ण, मागील 24 तासांत 3 मृत्यूंची नोंद..

गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. कारण राज्यात मागील 24 तासात कोरोनामुळे 3 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यात पुणे, सांगली आणि ठाण्यातील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश असल्याचे सांगितले जाते. राज्यात कोरोनामुळे मागील 24 तासांत 3 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यात पुणे, सांगली आणि ठाण्यातील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश […]

Continue Reading

शरद मोहोळ खून प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्यांला अटक, नेमकं काय प्रकरण?

पुण्यातील कोथरूड भागातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची 5 जानेवारी दिवशी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, त्यानंतर पुणे शहरात पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शरद मोहोळच्या खुनानंतर शहरातील टोळीयुद्ध रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या मोहोळ हत्येप्रकरणी रोज नवीन माहिती मिळत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आज […]

Continue Reading

किरीट सोमय्याची जीभ पुन्हा घसरली! शरद पवारांवर पुन्हा मोठे आरोप?

आपल्या कामाच्या वेगळ्या पद्धतीने आणि टीकेमुळे किरीट सोमय्या नेहमीची चर्चेत असतात. आता अलीकडेच त्यांनी पवार कुटुंबावर मोठी टीका केली होती. ज्यामध्ये म्हणाले की, “जर पैसे कसे ढापायचे हे शरद पवार कुटुंब जगाला शिकवू शकतं”, त्याचा 2019 च्या कोरोना काळात वसुलीचा धंदा सुरू होता. पवार कुटुंबातील प्रतापराव पवार यांच्या ‘न्यू स्टार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचा […]

Continue Reading

अभिमानास्पद!! भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ला 150 वर्षे पूर्ण होत आहेत..

भारतातील हवामान अंदाजाचा आधारशिला समजल्या जाणाऱ्या भारतीय हवामान खात्याचा आज आपला 150 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, शिवाजीनगर येथील IMD कार्यालयात वर्धापन दिनानिमित्त अनेक नागरिक आणि सेवानिवृत्त अधिकारी जमले होते. तसेच भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी या प्रतिष्ठित कार्यक्रमाचे स्वागत केले, त्यांनी नवी दिल्ली येथे उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून काम केले. किरेन रिजिजू, केंद्रीय […]

Continue Reading

शरद मोहोळ प्रकरण आणखी तिघांचा हात? हत्येच्या कटामध्ये सामील!!

पुणे शहरातील कोथरूड भागातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणाने पुणं शहर चांगलेच हादरलं आहे. दरम्यान आता या प्रकरणी रोज नवे खुलासे होतांना दिसत आहे. आता या प्रकरणात मोठे अपडेट्स समोर आले असून या हत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी 3 आरोपींना अटक केल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे आता एकूण आरोपींची संख्या 13 वर गेली आहे. […]

Continue Reading

शरद पवार यांचं मोठं वक्तव्य राम मंदिर बद्दल मोठं वक्तव्य!!

काही दिवसांतच म्हणजे येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं उद्घाटन होत असल्याचे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद पवार यांना मात्र निमंत्रण दिले नसल्याचे सांगितले जात आहे. वरिष्ठ नेते शरद पवार यांनी स्वत: याबाबत प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया दिली. लवकरच अयोध्येमध्ये भगवान श्रीरामांचं भव्य असं […]

Continue Reading

अखेर इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा आला समोर? शरद पवार म्हणाले की..

गेल्या अनेक दिवसांपासून इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा कोण असेल?, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क वितर्क आणि चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांना देखील याबाबत वारंवार विचारलं जात होते. मात्र, आता या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाच्या प्रस्वावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली […]

Continue Reading

अजित पवारांनी ‘या’ अधिकाऱ्याला दिली पुणे जिल्हाधिकारी पदाची ऑफर!!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या 5 जिल्ह्यांची राज्यस्तरावरील आढावा बैठक नुकतीच पुण्यात घेतल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुण्यात मोठी ताकद असून सन 2014 ते 2019 ही 5 वर्षे आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेत सहभागी होईपर्यंतचा काही काळ […]

Continue Reading