IPL मध्ये 94 सामने खेळवले जाणार ? जाणून घ्या BCCI चा मेगा प्लान..
मीडिया हक्काची विक्रमी किमतीत विक्री झाल्यानंतर पुढील 5 वर्षांचे आयपीएलचे आता आयपीएल 2023 बद्दल मोठी बातमी समोर आली आहे. आता पुढील आयपीएलसाठी BCCI ला मोठी विंडो बरोबर एकूण 20 मॅचेस वाढण्याची शक्यता आहे. यावेळी बोलतांना बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, आयसीसीच्या एफटीपीला आयपीएल 2023 साठी अडीच महिन्यांचा कालावधी असणार आहे. तसेच त्यांनी काही […]
Continue Reading