“…तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू”; गृहमंत्र्यांनी केलं मोठं विधान..

तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रीय काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नुकताच केला. दरम्यान, या प्रकरणी विशेष तपास पथक नेमून चौकशी करण्याची मागणीही सुद्धा केली होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री यांनी विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत, पुरावे मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल, अशी भूमिका फडणवीस यांनी घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, […]

Continue Reading

पुढील 3 दिवस पावसाची शक्यता? जाणून घ्या, राज्यात कुठे-कुठे पडणार पाऊस..

नवीन वर्षाच्या सुरुवातीला विदर्भ वगळता राज्यात पुढील 3 दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे. विदर्भ वगळता राज्यात पुढील 3 दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. बुधवारनंतर म्हणजे 10 जानेवारीनंतर ढगाळ वातावरण कमी होऊन पुन्हा थंडी पडण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दरम्यान, हवामान […]

Continue Reading

शरद मोहोळ केसला नवीन वळण, मारेकऱ्यांनी केली घोषणाबाजी..

पुण्यातील कुख्यात गुन्हेगार डॉन शरद मोहोळ याच्यावर काही दिवसांपूर्वी (5 जानेवारी) गोळीबार करून हत्या करण्यात आली. त्यातील मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने शहरातील एका गुंडाच्या नावाने घोषणा दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असल्यामुळे या प्रकरणात नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करताना आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर […]

Continue Reading

“…तर महाराष्ट्राचा भूगोल सध्या धोक्यात येणार? राज ठाकरे यांच विधान…

महाराष्ट्रातील जमिनी खरेदी करून महाराष्ट्रातील लोकांचे अस्तित्वच नष्ट केले जात आहे. त्याची सुरुवात रायगडपासून होईल, कारण शिवडी न्हावा-शेवा सी लिंक रायगडच्या विनाशाकडे नेईल. असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. काल पार पडलेल्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनांतर्गत ‘नाटक आणि मी’ या विषयावर मराठीत मुलाखत देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे […]

Continue Reading