श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण कसे करावे? ।। आपली श्रद्धा स्वामींपर्यन्त पोहचते का नाही कसे समजेल ।। अश्या सर्व शंका जाणून घ्या या लेखात

“श्री स्वामी समर्थ” स्वामी प्रिय भक्त हो “स्वामी” हे नाम हे श्रद्धेने घेणे म्हणजे नेमके काय? तर आपल्या गुरूंबद्दल त्याच्या बद्दल आपल्या मनात एक पूज्य भावना असते. म्हणून नामस्मरण करणे किंवा कोणी इतर व्यक्तीने सांगितले म्हणून “स्वामी” नाम घेणे. जो व्यक्ती पूर्णता अंतकरणातून स्वामी नाम नामस्मरण करतो, पूर्ण श्रद्धेने नामस्मरण करतो अशा व्यक्तीच्या मनात कधीही […]

Continue Reading