स्वामींचा फोटो कोणत्या दिशेला लावावा? चुकीचा लावल्याने काय होते ।। घरात स्वामींचा फोटो कसा ठेवावा? ।। कोणता फोटो घ्यावा? ।। यासारख्या अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे या लेखात !

“श्री स्वामी समर्थ” सर्वात ज्यास्त लोकांनी म्हणजेच स्वामी भक्तांनी स्वामी सेवेकर्‍यांनी विचारलेला प्रश्न तो म्हणजे घरात स्वामींचा फोटो कसा ठेवावा? कोणता फोटो घ्यावा आणि कोणत्या दिशेला तो फोटो लावावा? फोटो कसा असावा म्हणजे  कोणता फोटो आपण घ्यावा? घरात स्वामींचा फोटो कसा घ्यावा? तर जेव्हा तुम्ही फोटो घ्यायला जाणार असाल तेव्हा तो फोटो तुमच्याशी बोलणारा, तो […]

Continue Reading