कोमट पाण्यात हे 1 चमचा टाकून प्या ।। कितीही जुनाट गुढगेदुखी, टाचदुखी कायमची बंद।। गुढगेदुखी वर रामबाण उपाय ।। सविस्तर माहिती जाणून घ्या या लेखात !

गुडघ्याची झीज होऊन गुडघे प्रचंड वेदना करत असतील तर करा घरगुती उपाय. वाढत्या वयासोबत सांधेदुखी वाढणे स्वाभाविक असते पण आजकाल हाडे ठिसूळ होऊन स्नायूंना मार लागल्यामुळे अगदी कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना अशी गुडघेदुखी जाणवत आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात आणि संपूर्ण शरीराचे वजन पेलणारे सांधे विशेष करून गुडघ्याचे आणि घोट्याच्या सांद्याची प्रचंड प्रमाणात झीज होते. […]

Continue Reading