स्वामींसमोर संकल्प करून हातात लाल दोरा बांधा ।। स्वामी सदैव तुमच्या सोबत राहतील ।। सविस्तर वाचा या लेखात !
“श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त” भक्तहो डिसेंबर महिन्यात श्री दत्त जयंती येत असते. ह्या दिवशी तुम्ही स्वामींसमोर संकल्प करून हातात बांधा असा एक लाल दोरा….! ज्या संकल्पामुळे स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहतील. प्रत्येक संकटातून, प्रत्येक अडचणीतून तुमचे रक्षण करतील. या डिसेंबर मध्ये श्री दत्त जयंती आहे, दत्तजयंती म्हणजे स्वामींचा दिवस.या आधीचे जेवढे […]
Continue Reading