श्राद्ध कोणी व कसे घालावे ? ।। पितृपक्षात काय करावे? श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करावा? ब्राह्मणाचे आसन कसे असावे? श्राद्ध का घालावे? श्राद्ध घालण्याचे फायदे ।। या प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घ्या या लेखात !

श्राध्द पक्षांमध्ये आपल्या पितरांविषयी च श्रद्धाभाव व्यक्त करणं म्हणजे त्यांचं श्राद्ध घालणं. वास्तविक श्राद्ध (तर्पण) हे आपल्या अंतकरणामधुन दररोज केलं गेलं पाहिजे. कारण आपण जे काही आहोत ते आपल्या पितरांच्या पुण्याईचे फळ असतं. त्यामुळे श्राद्ध अमुकच तिथीला घालण शास्त्रानुसार जरी सांगितलं असेल, तरी मनामध्ये पित्राणविषयी ची श्रद्धा ही कायम असली पाहिजे. ती श्रद्धा नसेल तर […]

Continue Reading