घरामध्ये शिवलिंग महादेवाची पिंड असेल तर ही एक चूक करू नका घर बरबाद होईल ।। कोणत्या गोष्टी मुळे येऊ शकता आपल्या घरावर संकट ! ।। जाणून घ्या याबद्दलची माहिती या लेखात !

शिवलिंग यालाच महादेवाची पिंड असंही म्हणतात. अनेक लोक आपल्या देवघरात आणि तुळशीवृंदावनात या शिवलिंगाची पूजा करताना दिसून येतात. शिवलिंगाची पूजा घरात करणे शुभ असते की अशुभ असतं ? यामुळे महादेवांचा प्रकोप तर ओढवत नाही ना? या शिवलिंगा बाबतचे हिंदू धर्मशास्त्रात नक्की कोणते नियम सांगितले आहेत, याबाबत आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. हिंदू धर्मशास्त्र अस […]

Continue Reading