100 वर्षांत पहिल्यांदाच या राशीवर अत्यंत प्रसन्न आहेत शनिदेव ।। पुढील 11 वर्षं राजयोगाचे संकेत देत आहेत शनीदेव ।। कोणत्या राशीवर शनीचा शुभ प्रभाव असणार आहे, त्या राशीच्या जातकांचे भाग्य चमकल्या शिवाय राहणार नाही जाणून घ्या या लेखात !

शंभर वर्षानंतर पहिल्यांदाच या सहा राशिंवर अत्यंत प्रसन्न आहेत शनिदेव. पुढील अकरा वर्ष भाग्योदयचे संकेत. सृष्टीच्या नियमाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ प्राप्त होत असते. भगवान शनिदेव हे कलियुगाची देवता असून, ग्रहांचे न्यायाधीश, तसेच कर्म फलाचे दाता आहेत. ज्योतिष शास्त्रामध्ये शनीला विशेष महत्त्व प्राप्त असून संपूर्ण बारा राशी शनिदेवाच्या प्रभावाने प्रभावित होत असतात. ज्या वेळी […]

Continue Reading