तुळशी जवळ कधीही ठेऊ नका या 5 वस्तू घर बरबाद होईल.।। यामुळे घरात येते गरिबी, माता लक्ष्मी घरातून निघून जाते. ।। तुळशीला प्रसन्न करा आणि श्रीमंत व्हा तसेच घरात सुख, शांती आणि प्रसन्नता कशी वाढवावी याबाबदल अधिक माहिती या लेखात जाणून घ्या !

प्रत्येक हिंदू धर्मियांच्या घरासमोर किंवा घरामध्ये तुळशीचं रोपटं हे असायलाच हवं. तुळस ही आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. आपलं भाग्य आपलं नशीब प्रबळ बनवते. आपल्या घरावर जे काही संकट येणार असतात ती सर्व संकटे ही तुळस स्वतःवरती घेते. तुळशीचे महत्त्व खूप मोठ आहे. ज्योतिषशास्त्र असू द्या किंवा वास्तूशास्त्र असू द्या किंवा भारतीय पुरानी असुद्या, […]

Continue Reading