जेष्ठा गौराई आगमन ! गौराई घरी कशी आणावी।। गौराई पूजा विधी, ज्येष्ठा गौरी पूजन माहिती ।। या बद्दलची ची माहिती जाणून घ्या या लेखात !

आज आपण गौरी घरी कशी आणावी यासंबंधी शास्त्रशुद्ध माहिती घेणार आहोत. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीस ज्येष्ठा गौरी आवाहन केलं जातं, गौरी आपल्या घरात येतात. सप्तमी तिथीस गौरींचे पूजन केलं जातं. महा नैवेद्य दाखवला जातो आणि मग तिसऱ्या दिवशी म्हणजेच अष्टमी तिथीस गौरींचे मनोभावे विसर्जन करण्यात येत. आज आपण गौरीचं आगमन नक्की कशा […]

Continue Reading