सोमवारी चुकूनही नका करू ही ५ कामे नाहीतर भोलेनाथ कधीही माफ करणार नाहीत ।। कोणती आहेत अशी कामे जाणून घ्या या लेखात !
आज सोमवार महादेवाचा सर्वात आवडता वार. या दिवशी महादेवाची पूजा आराधना केली तर ते खूप प्रसन्न होतात. थोड्याशा पूजनेही ते प्रसन्न होतात म्हणूनच त्यांना भोळा महादेव म्हटले जाते. ते जितक्या लवकर प्रसन्न होतात, तितक्या लवकर ते क्रोधित ही होतात. आणि एकदा का ते क्रोधित झाले की त्यांच्या क्रोधा पासून करून देत आहे होतात आणि एकदा […]
Continue Reading