ज्या माणसात ही 3 लक्षणे आहे त्या माणसाच्या डोक्यावर स्वतः महादेवांचा वरदहस्त असतो ।। अशी कोणती माणसे आहेत जाणून घेऊया या लेखात !

जर एखाद्या व्यक्ती मध्ये अशी लक्षणें दिसली तर समजून जावे की देवाधिदेव महादेवांचा वरदहस्त त्या व्यक्तीच्या डोक्यावर आहे. आणि त्या व्यक्तीचे कोणीही काहीही, नुकसान करू शकत नाही. देवांचे देव महादेव हे या सृष्टीतील कणाकणात सामावलेले आहे. या सृष्टीत जी ऊर्जा व तेज भरलेले आहे. ते सर्व महादेवांचे आहे. महादेवांना भोलानाथ ही म्हटले जाते. कारण ते […]

Continue Reading