पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान वारंवार जाग येणे शुभ कि अशुभ ? ।। त्याचा नक्की अर्थ काय आहे? ।। ज्यांना पहाटे 3 ते 5 जाग येते याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात !
अनेक लोकांनी वारंवार हा प्रश्न विचारलेला आहे की पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान वारंवार जाग येत असेल, झोपमोड होत असेल तर त्याचा नक्की अर्थ काय असतो. हिंदू धर्म शास्त्राने पहाटे तीन ते पाच हि वेळ अमृत वेळ असं संबोधलेल आहे. मात्र अनेक ठिकाणी अगदी चुकीची म्हणजेच आपल्या मनात संभ्रम निर्माण करणारी माहिती मुद्दाम पसरवली […]
Continue Reading