कुणी कितीही मागू द्या, या चार वस्तू कुणालाही देऊ नका, माता लक्ष्मी साथ सोडून जाईल आणि येईल गरिबी ।। महत्वाची माहिती जाणून घ्या !

काही वस्तू असतात की ज्यांच्याशी आपलं भाग्य, आपलं नशीब, हे जोडलेले असत आणि म्हणून अशा वस्तू या आपल्या स्वतःच्या मालकीचे असतात. त्या वस्तू आपण इतर कोणाशीही शेअर करू नका. इतर कुणालाही देऊ नका. मग तो आपला चांगला मित्र असू द्या, चांगली मैत्रीण असू द्या, किंवा आपला जवळचा एखादा नातेवाईक, किंवा पाहुणा असू द्या, कोणाशीही आपण […]

Continue Reading