फक्त कष्ट करून कोणी श्रीमंत होत नाही , त्यासाठी या ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा….।। कोणत्या आहेत या तीन गोष्टी जाणून घ्या या लेखात !

आपल्या कर्मावर विश्वास ठेवा राशींवर नाही. रास तर राम आणि रावण दोघांचीही एकच होती. परंतु त्यांना फळ त्यांच्या कर्मा प्रमाणेच मिळाले. कोणाचीही सध्याची स्थिती बघून त्यांच्या भविष्याचा उपवास करू नका. कारण काळात एवढी ताकत आहे की, वेळ आल्यास कोळशाचे ही हिऱ्यात रूपांतर होते. श्रीमंतांच्या घरावर बसलेला कावळा हा सर्वांना मोर वाटतो. तर गरीब आणि उपाशी […]

Continue Reading