सोमवारी कुणी कितीही मागू द्या या 2 वस्तू चुकूनही देऊ नका आयुष्यभर पश्चाताप होईल…।। जाणून घ्या सविस्तर माहिती या लेखात !

सोमवार भगवान शिवशंकर यांचा दिवस मानला जातो. सोमवारच्या दिवशी काही कार्य करणे अत्यंत अशुभ असतं, तर काही कार्य मात्र आत्यंतिक अशुभ मानले जातात. सोमवारच्या दिवशी अशी अशुभकार्य केल्याने आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात. जीवनात संकटे आणि बाधा निर्माण होतात. मित्रांनो सोमवार हा भगवान शिवशंकरा प्रमाणे चंद्र देवांचाही वार आहे आणि हिंदू धर्मातील मान्यतेनुसार […]

Continue Reading

घरामध्ये शिवलिंग महादेवाची पिंड असेल तर ही एक चूक करू नका घर बरबाद होईल ।। कोणत्या गोष्टी मुळे येऊ शकता आपल्या घरावर संकट ! ।। जाणून घ्या याबद्दलची माहिती या लेखात !

शिवलिंग यालाच महादेवाची पिंड असंही म्हणतात. अनेक लोक आपल्या देवघरात आणि तुळशीवृंदावनात या शिवलिंगाची पूजा करताना दिसून येतात. शिवलिंगाची पूजा घरात करणे शुभ असते की अशुभ असतं ? यामुळे महादेवांचा प्रकोप तर ओढवत नाही ना? या शिवलिंगा बाबतचे हिंदू धर्मशास्त्रात नक्की कोणते नियम सांगितले आहेत, याबाबत आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. हिंदू धर्मशास्त्र अस […]

Continue Reading