आपल्या घरातील देवघराची रचना कशी असावी?।। धर्मशास्त्रामधे देवघराच्या रचनेविषयी असलेले नियम जाणून घ्या !

आपल्या घरातील देवघरामध्ये त्याची रचना कशी असावी? आणि त्या संदर्भातील नियम जे काही धर्मशास्त्रामधे सांगितले आहेत, ते कोण कोणते आणि कसे-कसे आहेत, आणि ते कश्या रीतीने पाळावेत. की जेणे करून त्या देवघराच्या माध्यमातून आपल्या घरामधे निर्माण होणारी जी काही शुभ सकारात्मक ऊर्जा आहे,ती मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे तयार होईल. आपल्या देवघराची रचना कशी असावी […]

Continue Reading