तृतीय पंथीयांचे अंत्यविधी कसे होतात ?।। सर्वसामान्यांना ते पाहू का देत नाही ? ।। अंत्यविधी पाहिल्यावर काय होते ? ।। याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या या लेखात !
तृतीयपंथी व्यक्तीच्या मृत्यूनंतर लोकांच्या नकळत त्यांचे अंत्यविधी केले जातात. जर कोणी पाहिले तर त्याच्यासोबत काय केलं जातं? तर मग पाहूया सविस्तर माहिती. तृतीयपंथी म्हटलं की सिग्नल पासून रेल्वे स्टेशन पर्यंत सगळीकडे टाळ्या वाजवत मोठ्या आवाजात बोलत कोणाला शिव्या तर कुणाला आशीर्वाद देत, पैसे मागणारे चेहरे डोळ्यासमोर तरळतात. पूर्वी प्रत्येक शुभ प्रसंगी म्हणजे लग्न किंवा मुंजीच्या […]
Continue Reading