उजवा आणि डावा डोळा फडफडण्या मागचे संकेत ।। डोळा फडकने शुभं की अशुभ ।। या बद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या लेखात !

डोळा फडकने हे शुभ की अशुभ जाणून घ्या. उजवा आणि डावा डोळा फडफडणे यामगचे संकेत. स्त्री असो किंवा पुरुष असो, लहान मूल असो किंवा वयोवृद्ध, उजवा डोळा असो किंवा डावा डोळा, हा डोळा फडफड ला की त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात. सामुद्रिक शास्त्रांमध्ये याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. भविष्यामध्ये ज्या काही चुका घडणार आहेत मग ते […]

Continue Reading