जपमाळ कशी धरावी? ।। जप करतेवेळी आपल्याकडून कळत नकळत चुका होतात ।। जप योग्य रीतीने करण्याच्या होत्या १५ महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या या लेखात !

“श्री स्वामी समर्थ” जपमाळ कशी धरावी? व जप करतेवेळी कळत नकळत होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात, हे आपण पाहणार आहोत.त्यासाठीच्या पंधरा महत्त्वाच्या गोष्टी पुढील प्रमाणे आहेत. १.जप करताना नेहमी स्वामींच्या तस्वीरी समोर किंवा मूर्ती समोर बसून करावा. बसण्यास आसन घ्यावे. २.जप करताना नेहमी ताठ बसावे आपली मान झुकलेली किंवा एकदम वर नसावी. ३.माळ जपताना घाई करू […]

Continue Reading