गोत्र म्हणजे काय ? ।। तुम्हाला तुमचे गोत्र माहित आहेका? ।। प्रवर म्हणजे काय? महत्वाची माहिती जाणून घ्या !
आपल गोत्र काय आहे: आपण पूजा करतो, आणि पूजा करताना बऱ्याचदा अस होत की, भडजी आपल्याला एखादा मंत्र म्हणतात, ‘मामा आत्मने श्रुति-स्मृति-पुराणोक्त फलप्राप्तम् अस्माकमने’ अस म्हणल्या नंतर तुम्हाला तुमचं गोत्र काय ? अस विचारतात. तेव्हा बऱ्याचदा अस होत की आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आपण एकमेकांकडे पाहायला लागतो. कारण, खूपदा तरी आपल्याला आपल गोत्र काय आहे […]
Continue Reading