चहात फक्त हि एक वस्तू टाका गॅसेस आणि एसिडिटी कधीच होणार नाही ।। पोटात गॅस होत असेल तर तो होणार नाही ।। सविस्तर माहिती जाणून घ्या या लेखात !
चहा पिण्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात. आजकाल बऱ्याच लोक्काना चहा पिण्याची इतकी सवय लागली आहे की चहा पिणे आता सोडणं शक्य होत नाही. जर तुम्हाला चहा सोडणं शक्य नसेल, तर एक छोटासा बदल करा. हा बदल केल्याने तुम्हाला चहा पासून चे दुष्परिणाम होणार आहेत ते कमी होतील. तुम्हाला गॅसेस ऍसिडिटी या सगळ्यांपासून सुटका सुद्धा होणार […]
Continue Reading