गाईला चुकूनही या 3 वस्तू कधीही खाऊ घालू नका ।। नाहीतर गरिबी आणि दरिद्रता तुमच्या गळ्यात पडेल ! या बद्दलची महत्वाची माहिती या लेखात जाणून घ्या !

आपल्या हिंदू धर्मात गायीला देवी मानले जाते. गाईमध्ये तेहेतीस कोटी देवी देवतांचे वास्तव्य असल्याचे आपण मानतो. जर सर्व देवी-देवतांचा एकत्रित आशीर्वाद आपल्याला मिळवायचा असेल तर फक्त गायीचे पूजन व सेवा केली तरी सर्व देवी देवता प्रसन्न होतात, व त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. गाईमध्ये देवी लक्ष्मीचे ही वास्तव्य असते. जे व्यक्ती मनोभावे गाईचे पूजन व सेवा […]

Continue Reading