‘हे’ आहेत बिग बॉस मराठी ३चे स्पर्धक ।। छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो बिग बॉस मराठी सिझन ३ ।। जाणून घ्या कोण आहेत हे १५ स्पर्धक !
बिग बॉस मराठी सीजन 3 सुरू झाला. बिग बॉस मराठी चा घरात यावेळी 15 स्पर्धकांनी एन्ट्री घेतली आहे. हे 15 स्पर्धक गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत आहेत. तर आज आपण पाहूया कोणी कोणी बिग बॉस च्या घरात पदार्पण केले आहे. त्यापैकी पहिली स्पर्धक आहे, अभिनेत्री सोनाली पाटील. हि अभिनेत्री नुकतीच देवमाणूस या गाजलेल्या मालिकेत झळकली […]
Continue Reading